८०० रुपये कमावणार्या नीता अंबानी ने लग्ना च्या अगोदर मुकेश अंबानी समोर ठवली होती ही शर्त

0
2340
Loading...

इतक तर आम्हा सर्वाना माहित आहे कि मुकेश अंबानी हे आपल्या देशातील सर्वात मोठे व्यक्ती आहेत .पण खूपच कमी लोकांना हे माहित असेल कि लग्नाच्या अगोदर नीता अंबानी फक्त ८०० रुपये कमावत होती .
पण कसे बनली करोडपती ?आम्हाला माहित आहे कि तुम्ही या गोष्टी वर विश्वास ठेऊ शकणार नाही पण हे खरे आहे तर चला मग जाणून घेऊया अंबानी च्या विषयी काही मजेशीर गोष्टी ..

Loading...

नीता अंबानी लग्नाच्या अगोदर एक स्कूल शिक्षिका होती आणि त्यांचे पगार ८०० रुपये होते प्रतिमाह नीता अंबानी चे मनणे आहे कि त्यांना लहान मुलांना शिकवायला खूप आवडायचे आणि यामुळेच त्यांनी मुकेश अंबानी शी लग्ना नंतर पण मी शिक्षिका म्हणून काम करणार अशी शर्यत ठेवली होती आणि या गोष्टीवर मुकेश ने मान्यता दिली .
नीता अंबानी ची सर्वात अजीब गोष्ट होती कि देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबाची सून असून पण ती एक टीचर म्हणून काम करत होती .एका इंटर विव मध्ये एका नेता ने असे म्हणले आहे कि टी ज्या स्कूल मध्ये शिकवायला जात होती त्या स्कूल च्या पप्रिन्सिपल ला मह्हीत होते कि टी मुकेश अंबानी ची पत्नी आहे ,

Loading...


एका वेळेची गोष्ट आहे जेव्हा तिच्या स्कूल च्या प्रिन्सिपल ने १९८७ वर्ल्ड कप मैच ची २ तिकीट आणून शिक्ष्काना असे म्हणले होते कि कोणीही २ टीचर मैच पाहायला हे तिकीट घेऊन जाऊ शकता पण तिने हे तिकीट घेण्यास नकार दिला त्या काळी त्या मैच चे स्पोन्स् र रिलायन्स ग्रुप होते आणि जेव्हा स्कूल च्या प्रिन्सिपल ने तेथे जाऊन पहिले तर नीता तेथील वी आय पी बोक्स मध्ये बसून मैच पाहताना दिसली हे पाहून प्रिन्सिपल हैराण झाली .


आणि तव्हा स्कूल च्या प्रिन्सिपल ने नीता ला विचारले कि तुम्हे इथे काय करताय आणि त्यावेळेस त्यांना माहित झाल कि नीता अंबानी देशातील सर्वात मोठ्या घराण्याची सून आहे ते .आणि जेव्हा स्कूल प्रिन्सिपल ला कळले तेव्हा त्यानंतर त्याने काही दिवसांनी ते स्कूल सोडून घरच्या बिजनेस कडे लक्ष दिले .

Loading...