भारतीये लग्नात होणाऱ्या ह्या १४ प्रथा तुम्हाला माहित आहेत का, पहा खूपच छान आहेत

0
607
Loading...

काही रीतीरिवाज तर खूपच आकर्षित आहेत

Loading...

असे मानले जाते कि जोडी ते आकाश्च निर्माण होते इथे धर्तीवर तर फक्त त्या दोन जीवांचे मिलन होते जेव्हा या धरती वर त्यांचे लग्न होते तेव्हा ते जोडप फक्त याच जन्मासाठी नव्हे तर पुढील सात जन्मासाठी एकमेकांच्या बंधनात असतात .आणि विवाह दरम्यान होणारी काही रीतीरिवाज तर याला आणखीनच मजबूत बनवतात ..

भारतात अश्या प्रकारच्या भरपूर परंपरा आणि रीतीरिवाज आहे त्यांच्या शिवाय लग्न हे अपूर्ण समजले जाते कदाचित हेच कारण असेल कि जुन्या काळापासून चालत आलेल्या परंपरा आजही लोक निभवतात ते नवरी च्या विदाई वेळेस तांदूळ फेकण्याची परंपरा असो या मग सासू कडून तोंड पाहणीची परंपरा असो या सर्वांचा वेगवेगळा मजा आहे ..

तर मग चला लगणा मध्ये निभाव् ले जाणारे खास परंपरा चं बद्दल जाणून घेऊ या .

कन्यादान

कन्यादान विवाह च्या वेळी पार पाडव् याची एक अतिशय महत्वाची परंपरा आहे जर तुम्ही या शब्दाचा अर्थ काढला तर त्याच अर्थ कन्या म्हणजे वर्जिनिटी’ आणि दान म्हणजे ‘सोपने ‘याच अर्थ आहे कि वडील आपल्या मुलीची पवित्रता त्याच्या होणार्या पतीला सोपने .

काशी यात्रा

दक्षिण भारत मध्ये निभ् वली जाणारी  खास परंपरा मध्ये वर .वधू च्या सोबत आपले विवाह ला नकार   करून आपल्या सोबत एक छत्री आणि एक छडी आणि टोवेल मध्ये दाल तांदूळ बांधून कशी यात्रेला जातात आणि त्याच वेळी वधू चे वडील वर ला थांबवून आपल्या मुलीशी लग्नासाठी विनंती करतो आणि मग वर हि विनंती स्वीकारून लग्नाला राजी होतो .

नवर्याच्या पायाला धुणे

भारतीय रीतीरिवाज नुणार जेव्हा वर बारात घेऊन नवरी च्या घरी येतो तेव्हा नवरीचे मता पिता आपल्या हाताने त्या वरचे पाय धुतात .जुन्या काळात वर एका गावाहून दुसर्या गावाला पायी चालत येत असे म्हणून पाय धुतले जात असत पण या काळातही हि परंपरा का निभावली जात असे समजत नाही .हे तर निभावनारेच जाणो ..

हळद

भारतीय विवाह पद्धतीतील एक महत्वाची आणि मजेदार परंपरा म्हणजे हळद कुठे कुठे हि परंपरा नवर्याला अगोदर हळद लावतात मग नंतर ती उतरलेली हळद नवरीला लावतात आपल्याला काय वाटते कि या परंपरे मध्ये हेईजीन कडे लक्ष ठेवले जाते का ?

नवर्याच्या कोह्नी खाली ..

बांग्ला लग्नात हळद नंतर वधू वर पाणी टाकले जाते आणि हे पाणी वरच्या कोह्नी वरून यावे लागते या परंपरेला वधू च्या पवित्रतेचे प्रतिक मानले जाते

फक्त वडीलच करणार कन्यादान .

हिंदू लग्नात मुलच कन्यादान फक्त वडीलच करतो आणि जर वडील ह्यात नसतील तर त्यांच्यासमान इतर कोणीही करू शकतो .पण यात विचार करण्याची गोस्त आहे कि हे परंपरा आई का करत नसेल .

सर नेमच नाही तर नावपण बदलतो ..

हे आपण ऐकलेच असाल कि भारतीय रितीरिवाजात लग्ना  नंतर मुलींचं सरनेम बदलत पण भारतीय रीतीरिवाज नुसार काही समुदायात तर त्यांचे नाव पण बदलले जाते जे कि त्याच्या पती च्या नावानुसार ज्योतिषी ते ठेवतात .

Loading...

कुत्रा किंवा पिंपळाच्या च्या झाडासोबत लग्न ..

हिंदू धर्म नुसार जेव्हा कधी एखादी मुलगी मांगलिक होते तेव्हा त्या वर मंगल चे साये असतात आणि मग त्या मुळीच लग्न कुत्र्या सोबत किव्हा एखाद्या पिंपळाच्या झाडासोबत केले असता त्याच्या पती वरील मृतुचे संकट टळते

बैलेंसिंग स्किल्स

बिहार मध्ये एक परंपरा आहे कि जेव्हा वधू लग्ना नंतर सासू च्या घरी जाते तेव्हा सासू त्याच्या डोक्यावर काही घागरी ठेवते आणि मग त्या घाग्रीना न पाडताच घरातील सर्व वयस्कर व्यक्तीचे पाय पडण्यास सांगते वधू जितक्या चांगल्या प्रकारे हि परंपरा पार पाडते तिला तितकेच नाते जोडणारी समजले जाते .

फक्त पुरुषांनाच जेवण ..

आसाम च्या रम्भा कल्चर च्या नुसार तेथे वधू ला पहिल्याच दिवशी सर्वा साठी जेवण बनवायला सांगितले जाते आणि यात मजेशीर गोस्त हि  कि त्याने बनवलेले हे जेवण त्या कुटुंबातील फक्त पुरुषच  खाऊ शकतात .महिलांना या जेवणाला स्पर्श करण्याची मान्यता नसते

वर च्या आई चे राहणे चांगले नाही ..

बांग्ला रिती नुसार लग्नाच्या काही रितिरिवाजत वर च्या आईचे राहणे मान्य नसते याचा अर्थ असा निगतो कि आईच्या उपस्थित वर च्या लग्नात नुकसान होण्याची शक्यता असते .

दहेज प्रथा .

दहेज प्रथेला पूर्ण प्रकारे चुकीचे मानून बंद करावयाचे प्रयत्न आजही चालू आहेत तरीपण वधूच्या घरचे आपल्या मुलीच्या लग्नात घर ,घडी ,सोने इत्यादी गिफ्ट म्हणून देतातच .

बौ भात

बौ भात हि येक बांग्ला लग्नातील परंपरा आहे यानुसार नवविवाहित वधूला आपल्या पतीने जेवलेल्या पत्रातच जेवण करायचे असते पत्र न धुताच .

मंगळसूत्र आहे लग्नाची निशाणी ..

विवाह नंतर महिलांना मंगळसूत्र आणि बिछिया घातले जाते जे कि या गोष्टीचे प्रतिक आहे कि महीला हे लग्न झालेली आहे

आजचे समाज खूप मोडर्ण झाले आहे आणि तरीपण अश्या प्रकारच्या परंपरा निभावल्या जातात यावरून असे सिध्द होते कि आपण जर कितीही पुढे गेलो तरी आमची परंपरा आम्हाला नेहमी आठवण राहील

जर तुम्हाला हे आर्टिकल पसंद आले असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

Loading...