शरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….

0
50
Loading...

test

Loading...

शरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….


आपल्या शरीराला पाण्याची खूप जास्त प्रमाणात गरज असते हे आपण अनेकदा ऐकतो.आणि ते खरे आहे.पाण्याशिवाय आपले शरीर चालणे अवघड काय अशक्य असते असे म्हणायला हरकत नाही.

डॉक्टर लोकांचा सल्ला असतो कि दररोज ८ ग्लास पाणी पिणे आवशक असते. पाणी कमी पिण्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आपण ऐकत असतो.
आपली शरीर रचना आशय पद्धतीची बनलेली असते कि जिच्या काही इशार्यावरून तुम्ही ओळखू शकता कि आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत आहे.

त्यातीलच काही आपण आज पाहणार आहोत…

मूड स्विंग होणे.


तुमच्या शरीरातील पाणी कमी व्हायला लागले तर ते तुमच्या मूड वर परिणाम करते. तुम्ही अचानक वेगळे वागायला लागता.

थकवा जाणवणे.

Loading...


थोडे कष्ट केले तरी तुम्ही दमून जाता हे देखील याचेच उदाहरण आहे

त्वचा कोरडी होणे.


पाण्याच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा कोरडी पडायला लागते आणि तुम्हाले ते लगेचच जाणवते.

लघवीला अडथळा.
लघवीला गेल्यावर त्रास व्हायला लागतो. अनियमित लाघवी ला जावे लागते तर कधी ह्याच्या उलट लाघवी होत नाही.

घाबरल्यासारखे वाटणे.


तोड मोठा आवाज झाला किवा एखादा घटना घडली कि लगेच तुमची दमछाक होते.

Loading...