ह्या आहेत बॉलीवुड च्या विलंस च्या बायका, असल जीवनात ते असे दिसतात

0
1554
Loading...

आम्हाला सर्वाना माहितच आहे कि बॉलीवूड ची फिल्म विलेंस शिवाय अधुरेच आहे बॉलीवूड मध्ये विलेंस चा रोल करणाऱ्या कलाकारांनी याला खूप मोठे योगदान दिले आहे ज्या प्रकारे फिल्म मध्ये हे वाईट रोल करतात तसे ते असल जिंदगीत मुळीच नाहीत बॉलीवूड चे विलेंस तर हे नेहमी चर्चेत असतात च पण तुम्हाला कदाचितच त्यांच्या बायका बद्दल माहिती असेल ..
बॉलीवूड मध्ये विलेंस चा रोल करणारे कलाकारा च्या वैयक्तिक जीवनाबद्दल सहसा जास्ती कोणाला माहित राहत नाही .आणि त्यांचे चाहते नेहमी त्यांच्या बद्दल जाणून घ्यायला इच्छुक असतात तर आज आम्ही तुम्हाला बिलीवूड मधील खास विलेंस च्या बायकांना भेटवायला घेऊन जात आहोत आणि त्यांचे असल जिंदगी म् धील बायका पण खूप सुंदर आहेत ..

Loading...

शक्ती कपूर


८० आणि ९० च्या दशकात आपल्या सर्वोच कलाकारीने सर्वाना इम्प्रेस करणारे शक्ती कपूर च्या बायकोचे नाव शिवांगी आहे आणि त्यांचे दोन मुले आहेत एकाचे नाव सिद्धांत आणि दुसर्याचे नाव सिद्धांत कपूर त्याला तुम्ही ओळखतच असाल ..

प्रकाश राज

साउथ इंडस्ट्री चा नामवंत आणि मग बॉलीवूड मध्ये सुद्धा आपले वर्चस्व दाखवणारे प्रकाश राज ची पहिली बायको शी तलाक झाल्यानंतर त्याने एक कोरिओ ग्राफेर शी लग्न केले आहे
आशुतोष राणा

बॉलीवूड फिल्म “दुश्मन “ च्या नंतर बहुतेक फिल्म मध्ये दिसलेले आशुतोष राणा ने बॉलीवूड एक्ट्रेस रेणुका शहाणे सोबत लग्न केले .

Loading...

डैनी

डैनी डेन्जोंगपा ने 80 आणि 90 च्या दशकात आलेल्या फिल्म मध्ये रोल केले आहे आणि यांना पद्मश्री अवार्ड ने पण सम्मानित केले गेले आहे आणि याने प्रिन्सेस गाव शी लग्न केले आहे डैनी ने प्रिंसेस गावा शी अरेंज मैरेज केले आहे

रंजित बेदी

खूपच कमी लोकांना माहित असेल कि यांचे खरे नाव गोपाल बेदी आहे आणि याने जवळपास २०० फिल्म मध्ये काम केले आहे आणि याने १९८६ मध्ये अलका शी लग्न केले आहे .

Loading...