उंदीरा पासून आहात त्रस्त तर मग आजच करा हे उपाय व कायमचा सुटका मिळवा
घरामध्ये उंदीर होणे हि सामान्य गोष्ट आहे ..आपण आपल्या घराची कितीही सफाई करा पण तरीही बाहेरून उंदिरे घरात येतातच आणि मग घरातील वस्तूंची नासधूस करतात कपड्या पासून ते अन्नधान्य पर्यंत सर्वच ते खराब करून सोडतात आणि अश्या परिस्थितीत लोक त्यांना मारण्या साठी ऱ्याट किलर चा अथवा इतर गोष्टींचा वापर करतात आणि यामुळे ते उंदिरे बाहेर न मारता घर्तच मरून पडतात आणि हे तर अजूनही धोकादायक आहे घरामध्ये उंदिरे मरणे हे घटक असते ..आणि म्हणूनच आज आम्ही आपल्याला आज अशे उपाय सांगणार आहोत कि ज्यामुळे उंदीरा वरील या समस्येवर आपल्याला आराम भेटेल तर चला मग जाणून घेऊया या कारगर उपाय बद्दल कि कसे या उन्दिराना आपल्या घरातून पळवता येईल ..
कदाचित आपल्याला हे माहित नसेल कि कांद्याचे वास हे उन्दिराला सहन होत नाही आणि ते त्यापासून दूर पळतात अश्या मध्ये आपण हे कांदे वापरून हे उन्न्दिरे पळवू शकता यासाठी कांद्याच्या तुकड्यांना अश्या ठिकाणी ठेवा ज्याठीकानातून ते घरी येतात अथवा ज्या ठिकाणी त्यांचे बीळ आहे यामुळे ते घरात येऊ शकत नाहीत असे तुम्ही काही दिवस केल्याने ते पूर्ण पणेच गायब होतात ..
पुदिण्याच्या च्या वासाने पण ते दूर पळतात यासाठी पुदिन्याच्या पत्त्यांना कागदाने गुंडाळून अश्या ठिकाणी ठेवा ज्याठीकानातून ते घरी येतात अथवा ज्या ठिकाणी त्यांचे बीळ आहे यामुळे ते घरात येऊ शकत नाहीत ..जसे कि खिडक्या दरवाजे अश्या ठिकाणी ..
लाल मिरचीचे तीखट पण सुद्धा ते पळवण्यासाठी कारगार सिद्ध होते म्हणून लाल मिरची अश्या ठिकाणी ठेवा ज्याठीकानातून ते घरी येतात अथवा ज्या ठिकाणी त्यांचे बीळ आहे यामुळे ते घरात येऊ शकत नाहीत ..जसे कि खिडक्या दरवाजे अश्या ठिकाणी अश्या प्रकारच्या लाल मिर्च पावडर पासून लहान मुलांन दूर देवा ..
हे ऐकायला पण आपल्याला खूप नवल वाटेल कि डोक्याच्या केसाने सुधा ते दूर पळतात याचे कारण असे आहे कि डोक्याच्या केसाला जर ते गिळले तर ते मरतात म्हणून ते नेहमी त्याच्यापासून दूर असतात अश्या परिस्थितीत त्रास लेल्या उन्दिरापासून सुटकारा मिळवण्यासाठी अश्या प्राकारचे पण उपाय कामाला येऊ शकतात .
उन्दिराना घरातुं बाहेर काढण्यासाठी त्याचे जाळी लावून पण तुम्ही त्यांना पकडू शकता हि जाळी बाजारात सहज भेटते याच्या वापरणे घरात फिरणाऱ्या उन्दिराल तुम्ही पकडू शकता अश्या जाळीला अश्या ठिकाणी लावा ज्याठिकाणी ते नेहमी फिरत असतात त्या जाळीमध्ये एखादे ब्रेड सारखे खायचे पदार्थ ठेवा म्हणजे ते त्याच्या आशेने त्या जाळीत येऊन अडकतात आणि मग नंतर तुम्ही त्यांना उचलून दूर सोडून येऊ शकता .
तेज पाल्यांचे गंन्द आपल्याला पण खूपछान लागते आणि जेवणातील चव पण वाढवते आणि याची हीच गंध उन्दिराला त्रासदायक असते म्हणून ते नेहमी यापासून दूर जातात अश्या परिस्थितीत जर तुम्ही त्याचा पाला अश्या ठिकाणी ठेवा ज्याठीकानातून ते घरी येतात अथवा ज्या ठिकाणी त्यांचे बीळ आहे यामुळे ते घरात येऊ शकत नाहीत ..जसे कि खिडक्या दरवाजे अश्या ठिकाणी यामुळे ते कायमचे दूर पळून जातात ..
अगोदर लोक मातीच्या घरात शेणाचा वापर याच करणा साठी करत असत ज्यामुळे कि उंदीर आणि इतर धोकादायक जीव घरातून दूर पळून जावे म्हणून पण आजच्या काळात तुम्ही याचा वापर घरी करू शकत नाही पण परसबागेत याचा वापर तुम्ही निशित करू शकता अश्या गार्डन च्या काही भागात हे शेन ठेवल्याने आपल्या गार्डन एरिया तील उंदीर हे कायमचे दूर निघून जातात ..