टाइगर जिंदा है चित्रपटातील १० चुका आल्या समोर पहा कोणत्या आहेत त्या

0
62
Loading...

बॉलीवूड चे टायगर म्हणजेच सलमान खान ची फिल्म टायगर जिंदा है सध्या बॉक्स ऑफिस वर खूपच कमाई करत आहे आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि या फिल्म ने फक्त ६ दिवसातच २०० करोड चे बिजनेस केले आहे आणि अजून पण दर्शक फिल्म पाहण्यासाठी लाईन मध्ये थांबून आहेत एकीकडे फिल्म ला क्रिटीक्स आणि फैंस चा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे तर एकीकडे फिल्म मध्ये लहान लहान चुका पण आहेत जे कि बहुतेक लोकांनी कदाचित पहिले नसाल .
तर चला मग ब.घूया फिल्म मधील या मिस्टेक्स

Loading...

मिस्टेक नंबर 1

जेव्हा अबू उस्मान टायगर आणि जोया ला पकडतो तेव्हा डायरेक्ट गोळी का नाही घालत त्याला बिल्डींग च्या वेगळ्या खोलीत बांधून निघून का जातो जसेकी या अगोदर एका सीन मध्ये तो तिथून पळून जाणाऱ्या एका नर्स ला डायरेक्ट शूट करण्याचा हुकम देतो .

मिस्टेक नंबर २

फिल्म मध्ये जोया म्हणजेच कैतरिना कैफ सकाळी जेव्हा उठते सलमान खान त्याच्या साठी ब्रेकफास्ट घेवून येतो पण जेव्हा जोया च्या हॉल मध्ये जी घडी लागलेली आहे त्या घडी मध्ये दिवसाचे १२.३५ वाजलेले आहेत मग असा प्रश्न येतो कि काय टायगर आणि जोया लंच च्या वेळी ब्रेकफास्ट करतात .

मिस्टेक नंबर ३

जेव्हा टायगर त्या जंगली भेडिया ला मारण्यासाठी कुराड उचलतो तेव्हा त्या ठिकाणी कोनाचे तर पाय दिसत आहेत म्हणून यामुळे हे स्पष्ट आहे कि तेथे टायगर आणि त्याच्या मुला व्यतिरिक्त आणखी कोणीतरी तेथे आहे पण भेडिया शी टायगर एकटाच लढतो .

मिस्टेक नंबर ४

एका दुसर्या सीन मध्ये अबू उस्मान ने टायगर ला एका हॉल मध्ये बांधले आहे अबू उस्मान चे माणसे तेथे मास्क घालून येतात आणि टोक्सिक गैस सोडतात पण तेव्हा टायगर आपल्याला स्वताला सोडून तर घेतोच पण आपल्या शर्ट ने आपला चेहरा पण बांधून स्वताला वाचवतो टोक्सिक गैस चे त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही .

मिस्टेक नंबर ५

Loading...

फिल्म मध्ये अबू उस्मान जोया ला साखळीने बांधून निघून जातो टायगर मग खूपच प्रयत्न करून पण साखळीला मोडू शकत नाही आणि इकडे अमेरिका त्याच बिल्डींग मध्ये बम बारी करतो मग शेवटच्या क्षणी टायगर जोया ला तेथून सोडवतो इथे विचार करायची गोष्ट हि आहे कि इतके प्रयत्न केल्यामुळेही जेव्हा ती साखळी तुटली न्हवती तेव्हा बम बारी च्या वेळी हे अचानक कसे काय तुटली आणि मग पूर्ण बिल्डींग च्या अश्या प्रकारच्या अवस्थे नंतर पण हे दोघे कसे काय सुरक्षित परतले .

मिस्टेक नंबर ६

या सीन ला पहिल्या नंतर असे दिसते कि लोक प्रदर्शन करत आहेत पण जेव्हा लक्ष पूर्वक पाहाल तेव्हा असे दिसते कि हे प्रदर्शन करी दुसरीकडेच पाहत आहेत असे दिसते आणि या बैनार्स चे दिशा तर एकदम विरूद्धच आहे आता या चीन्हाकिंत बैनर ला पहा प्रदर्शन करणार्यांच्या चेहऱ्या प्रमाणे येथे काय लिहले आहे We Want Freedom उलटे दाखवले पाहिजे .

मिस्टेक नंबर 7

या सीन मध्ये जेव्हा या माणसाला स्टूल लागतो तेव्हा तो दरवाजाच्या समोर आलेले दिसते आणि जेव्हा तो स्टूल मुले खाली पडतो तेव्हा दरवाज्यापासून तो खूपच दूर दिसतो .

मिस्टेक नंबर ८

एका दुसर्या सीन मध्ये टायगर एका घराच्या बाहेत थांबलेला दिसतो आणि त्याच्या मागे दूर बर्फ मध्ये एक माणूस आणि कुत्रा दिसत आहे आणि जेव्हा तुम्ही लक्ष देवून ब=पाहाल तेव्हा कळेल कि त्या माणूस आणि कुत्र्या मध्ये काहीही हालचाल होत नाही म्हणजेच डायरेक्टर ने फिल्म मध्ये ओरीजनल सीन मध्ये सिनर चा वापर केला आहे .

मिस्टेक नंबर ९

फिल्म मध्ये एका सीन मध्ये टायगर इकडे तिकडे मशीन गण चालवून ३०-४० लोकांना मारून टाकतो पण त्याला मात्र एक पण गोळी साधे स्पर्श पण करत नाही असे वाटते कि अबू उस्मान ने त्याच्या माणसाना गोळी चालवण्याची ट्रेनिंग चांगल्या प्रकारे दिली नाही .

मिस्टेक नंबर १०

अबू उस्मान ने एका हॉस्पिटल ला आपले तळ बनवले आहे तेथे त्याने ४० नर्स ला बंदी बनवले आहे अश्या मध्ये सलमान आणि त्याचे सोबती अश्या प्रकारे जखमी होवून येतात जसे कि जणू हॉलिडे साजरा करूनच परतत आहेत .आणि मग यावर अबू उस्मान ला जराही शंका येत नाही उलट तो त्यांना सरळ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी ची परवानगी देतो आणि मग टायगर तेथेच सर्व प्लानिंग जराही ण घाबरता करतो आणि इतकेच न्हवे तर नर्स ना तेथे पूजा पाठ करताना दाखवले आहे विचार करायची गोष्ट हि आहे कि ज्या आतंकी संघटन (ISIS) वर आधारित हि कहाणी आहे ते इतके तर दयाळू नव्हते कि त्यांना हे सारे काम खूपच आपल्या मर्जीने करण्याची परवानगी देत .

Loading...