शरीराच्या ह्या भाग वरती बांधा काळा दोरा प फरक पहा,नक्की पहा

0
163
Loading...

आजच्या काळात कोणीही कोणालाही यशस्वी होताना पाहू शकत नाही मग भलेही तो आपल्या कितीही जवळचा व्यक्ती असो आणि यामुळेच कोणालाही वाईट नजर लागते आमचे पूर्वज म्हणतात कि कोणतेही शुभ काम सुरु केल्यावर काळे कपडे घालू नये कारण यामुळे कोणतेही काम होत नाही पण जेव्हाही वाईट नजरेचे विषयी आपल्या मनात विचार येतात तेव्हा आम्ही त्वरित काळ्या दोऱ्या बद्दल विचार करायला लागतो नेहमी आपण पहिले असाल कि वाईट नजरे पासून वाचण्यासाठी लोक नेहमी काळ्या दोर्याचा अथवा काळ्या कोणत्याही वस्तूचा वापर करताना दिसतात .जसे कि काळा टीका ,काळा दोरा अथवा काळे तील लहान असो किंवा मग मोठे प्रत्येकाला वाईट नजरेने वाचण्यासाठी काळा दोरा बांधला जातो .

Loading...


बहुतेक लोक हे वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काळ्या दोऱ्याचा वापर करतात या मागे एक साइंटिफिक कारण पण आहे मनुष्याचे शरीर पाच तत्वापासून बनके आहे पृथ्वी, वायु, अग्नि, जल आणि आकाश यापासून बनले आहे काला दोरा नजरे पासून तर वाचवतोच तसेच त्यामुळे माणूस खूप धनवानही होतो जर आपल्याला पण वाटत असेल कि आपले पण भाग्य जागावे तर आम्ही आपल्याला एक खूपच सरळ आणि सोपा मार्ग सांगत आहोत शरीराच्या या भागावर आजच बांधा काला दोरा आपले भाग्य जगतील !!..
आमचे मोठे वडिलधारे लोक म्हणतात कि कोणत्याही शुभ मुहूर्तावर काळे कपडे घालू नये कारण काळ्या कपड्यामुळे नेहमी नजरे पासून वाचण्यासाठी काळ्या रंगाच्या वस्तूचा च वापर केला जातो जसे कि काळा टीका ,काळा दोरा अथवा काळे तील.
बाजारातून रेशमी अथवा सुती दोरा घेवूया या .आणि कोणत्याही मंगळवारी अथवा शनिवारी संध्याकाळी हे काला दोरा हनुमान च्या मंदिराला घेवून जावे .या धाग्य मध्ये नवू लहान लहान गाठ बांधा आणि हनुमान च्या पायाचे सिंदूर लावावे आणि आता या दोर्याला घराच्या मुख्य दरवाज्याला बांधावे अथवा तिजोरी ला बांधावे या छोट्याश्या उपायाने तुम्ही मालामाल व्हाल .आणि इतर माहिती साठी विडीयो नक्की पहा .

Loading...
Loading...