Latest Marathi Jokes
Loading...

शरीराला जर काहीही खालेले पिलेले पचत नसेल तर सेवन करा या दोन पदार्थाचे .

1,134

आजच्या काळात प्रत्येक जन कोणत्या न कोणत्या कारणाने त्रासात असतो आणि याशिवाय काही असे पण लोक असतात जे कि आपल्या वाढत्या वजनामुळे खूपच पारेशान असतात आणि काही जन वजन ण वाढत असल्याने परेशान असतात .पण आज आंम्ही जे आपल्यासाठी घेवून आलो आहोत ते दुबळ्या लोकांचे वजन वाढवण्यासाठी खूपच महत्वाचे आहे .खूप सारे लोक असे आहेत जे कि वजन वाढवण्यासाठी औषधाचे वापर करतात जे कि खूपच चुकीचे आहे आणि याचे खूपच वाईट परिणाम सहन करावे लागतात आणि अश्या प्रकारच्या औषधाचे सेवन आपल्या साठी खूपच घातक पण सिद्ध होवू शकते .म्हणून आज आम्ही आपल्याला नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवण्याचा उपाय सांगणार आहोत .

तर चला मग जाणून घेवूया वजन वाढवण्याचे उपाय .
ज्या लोकांची पचनक्रिया कमजोर असते त्यांना वजन वाढवण्या मध्ये खूपच समस्या येतात अश्या मध्ये मुलेठी चा वापर सर्वात उत्तम उपाय मानले जाते मुलेठी शरीराची पचनक्रिया मजबूत करण्याचे काम करते .

लहान चमच्या मध्ये अशावगंध चे चूर्ण आणि थोडे से मखन १ ग्लास कोमाट पाण्यामध्ये मिसळवून झोपल्या अगोदर प्यावे याच्या दरोज च्या सेवनाने तुम्हाला तुमच्या वजनात वाढ होत असताना चे दिसून येईल एका महिन्या नंतरच आपले दुबळेपणा दूर होईल .

Loading...
You might also like
Loading...
%d bloggers like this: