Latest Marathi Jokes
Loading...

हे १४ फोटो नाही पहिले तर काही नाही पहिले, पहा आणि शेअर करा

2,018

फक्त पुस्तकच नाही तर या चेहऱ्यांना पण वाचा .या १४ वस्तूंना वाचून तुम्ही दंग व्हाल .

आपल्या आपल्या दैनंदिन जीवनात दरोज काही ना काही काम करत असतोच आणि यासाठी भरपूर वस्तूचा वापर पण करतो एक गोष्ट तुम्ही ऐकलेच असाल कि प्रत्येक गोष्ट काही ना काही तरी सांगत असते हे खरे आहे प्रत्येक गोष्ट काही ना काही सांगत असते पण आम्ही आपल्या रोजच्या कामात इतके व्यस्त असतो कि याकडे लक्षच डेत नाही म्हणून आज आम्ही आपल्याला श्या फोटो दाखवणार आहोत ज्या फोटो पाहून आपल्याला वाटेल कि या फोटो आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे एक माणसाच्या रूपातील निर्जीव वस्तू म्हणून पडली आहे .

१ बेचार अलार्म क्लोक असे वाटते खूपच नाराज आहे .

२ बल्ब च्या या सावलीला एकदा नक्की पहा .

३ याबद्दल आपले काय विचार आहे .

४ दुसरा हत्ती पाण्यात आहे पहा

५ हे दोघे ड्रगण दिसत आहेत

६ हे वांगे तर खूपच नखर्याचे दिसत आहे

७ हे वाशिंग मशीन खूपच जास्त घुर दिसत आहे .

Loading...

८ हे केकडा वाटत आहेना

९ इतके का घुरून पाहतो भाऊ

१० पर्वतावर चडत आहेस का भाऊ

११ हे बर्फ इतकी भीती का दाखवत आहे

१२ हे घर सर्व काही पाहत आहे

१३  कर ते म]कमी पण वैम्पायार जास्त दिसत आहे .

१४ हे तर डोनाल्ड ट्रम्प दिसत आहे

You might also like
Loading...
%d bloggers like this: