pcs च्या इंटरव्यू मध्ये विचारला गेलेला प्रश्न “जर तुमच्या पत्नी चे परक्या व्यक्ती शी अनितिक संबध आहेत हे तुम्हाला कळले तर तुम्ही त्या वेळी काय कराल ”.आणि उत्तर होते ..

0
7784
Loading...

तसे तर प्रत्येक परीक्षा हि मोठीच असते पण त्यातल्या त्यात आई एस आणि pcs नावाची परीक्षा तर भल्या भल्या ची ब्यांड वाजवते या दोन्ही हि परीक्षे तील प्रश्न हे भल्या भल्या ची आत्मविश्वास खाली पडू शकते आणि अश्यात हे पास करून पुढे जाने काही साधे काम  नाही आणि परीक्षे नंतर इंटर विव मध्ये जनरल नॉलेज पेक्षा त्याचं स्वताच्या व्यक्तित्व ची परीक्षा जास्त घेतली जाते आणि त्यात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हे देण्यात आपली दुर्दशा होऊन जाते ..

Loading...

आताच काही दिव्व्सापुर्वीच युपी मध्ये आयोगाचा नेकल जाहीर झाला सिविल जज इंटरांस चा .आणि मग हे सगळे राउंड पार करून प्रतापगड च्या लालगंज मध्ये राहणारे विनोद पांडे ने या एग्झाम ला क्लीअर केले होते आणि त्याचा तिसरा नंबर  आला होता तर चला मग जाणून घेऊ पूर्ण बातमी कर आहे ते ..

तिसरा नंबर पटकावणारे विनोद ने सांगितले कि या एग्झाम मध्ये त्याला कश्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आणि त्याने सांगितले कि त्याने याच प्रश्नाची उत्तरे देते हि परीक्षा पास केली आहे त्याने सांगळे कि ते मुल प्रतापगड मधील लालगंज मधील आहे आणि त्याचे वडील एक ऑफिस मध्ये एजेंट आहेत त्याच बालपण खूपच गरिबीत गेला आहे विनोद ने संगीतके कि त्याचा या परीक्षेत मुलाखतीत २ जज आणि अन्य विशेष माणसांनी मुलाखत घेतली आणि हे २० मिनिट चालले होते आणि यात त्याला खूपच उलटे सुलटे प्रश्न विचारले गेले .तर चला मग जाणून घेऊया कि नेमक ते प्रश्न आहेत तरी काय …

 

पहिला प्रश्न –

उत्तर –विनोद खूपच विचार करून असे उत्तर दिले कि या परिस्थिती तो कायद्याने ४९७ कलम नुसार याचिका दाखल करतील .

दुसरा प्रश्न –

उत्तर – खूप विचा करून त्याने उत्तर दिले कि यात त्यांच्या पत्नी ची काही चूक नाही आणि त्याच्यावर काहीही एक्शन घेऊ शकत नाही .

तिसरा प्रश्न ;-

उत्तर – या प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी असे म्हणले कि स्वामी विवेकानंद आणि अब्दुल कलाम च्या पुस्तकात त्यांना खूपच जास्त आवड होती .

चौथा प्रश्न –

उत्तर – त्याने सांगिलते कि “ध्येय नेहमी मोठे असायला पाहिजे आणि लहान ध्येय एका अपराध समान आहे ”आणि हि लाईन त्यांना खूप प्रेरित केली कि झोपेत येणारे स्वान हे स्वप्न नसून स्वप्न तर ते आहेत कि ज्यामुळे तुम्हाला झोपच येत नाही .

पाचवा प्रश्न –

Loading...

उत्तर – मी काही दिवसा पूर्वीच दंगल फिल्म पहिली आहे आणि ज्यात मला असे कळले कि फक्त मुलगाच नाही तर मुलगी पण कमी नसते शिक्षा व्यतिरिक्त मुलींची पण सर्व ठिकानि समान अधिकार आहेत .

सहावा प्रश्न –

उत्तर – माज्या दोनी मुली मुलापेक्षा कमी नाहीत उलट ते माझा सांभाळ एखाद्या मुला पेक्षा जास्त काळजीने करते आणि समजदार पण आहे .

सातवा प्रश्न –

उत्तर – कुटुंबा ने खूप प्रयत्न केले पण मी आणि माज्या पत्नी ने ठरवले होते कि आपल्या या मुलींनाच एक मुलगा समजून शिकवण द्यायची .

आठवा प्रश्न

उत्तर –खुश साठी ऐअर फोर्स मध्ये जॉब मिळणे हि गोष्ट होती आणि दुखाची गोष्ट अजून काही घडली नाही .

नववा प्रश्न

उत्तर –जेव्हा तुमच्या समोरील तक्रारीचे सर्व मार्ग संपून जातील तेव्हा लिव पेटी षण ला एक्सेप्ट करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्ट ला आहे .

दहावा प्रश्न

उत्तर – भारतीय संविधानातील कलम १२४ (२) नुसार जज ची नियुक्ती होते ..

 

Loading...