जाणून घ्या ताजमहाल च्या त्या दरवाज्या बद्दल ज्याला भारत सरकार पण उघडण्यास घाबरते .

0
51
Loading...

 

Loading...

भारताची शान आणि जगातील सात आश्चर्य पैकी एक आश्चर्य असलेले ताजमहाल हे आपल्या स्वतः मधेच खूप सारे रहस्य घेवून उभे राहिले आहे ताज महाल बद्दल खूप सारे दावे केले जातात आणि इतके पण म्हणले जाते कि ताज महाल हे एक मकबरा नसून ते एक शिव मंदिर आहे असे पण म्हणले जाते आणि इतकेच नाही तर ताजमहाल चे काही दरवाजे आजपण शहाजहान च्या काळापासूनच बंद आहेत जे कि सामान्य लोकापासून खूपच दूर आहेत .

संशोधका नुसार तर असे म्हणले जाते कि ताजमहाल च्या आतील भागात १००० पेक्षा पण जास्त खोल्या आहेत आणि असेच भरपूर रहस्य आहेत आणि अश्याच प्रकारचे काही रहस्य भारतामधील स्थित  ताजमहाल च्या आतील भागात दडले आहे आणि हे रहस्य एक अशे रहस्य आहे ज्याला सरकार पपन सांगायला घाबरत आहे इतिहासा नुसार तर असे म्हणले जाते कि ताजमहाल चे निर्माण कार्य १६३१ मध्ये सुरु झाले होते आणि १६५३ मध्ये हे निर्माण कार्य पूर्ण झाले .

प्राचीन काळी जसे बाहेर जाण्यासाठी एक माघील दरवाजा बनवले जात असे तसेच आत येण्यासाठी पण एक दरवाजा बनवले जात असे आणि संशोधका नुसार असे म्हणले जाते कि त्या ठिकाणी एक असा दरवाजा आहे जेकी शहाजहान च्या काळातच बंद करण्यात आला होता .

Loading...
The crypts of Shah Jahan and his wife.

काही लोकांचे म्हणणे आहे कि या दरवाज्य खाली मुमताज ची कबर आहे ज्याला सरकारने बंद केले आहे आणि काही लेकांचे म्हणणे आहे कि या दरवाज्या माघे एक शिव मंदिर होते ज्याला ताजमहलिया म्हणले जात असे मग त्यानंतर येथे ताज महाल चे निर्माण केले गेले त्यामुळेच याचे दरवाजे ताजमहाल च्या दरवाज्य पेक्षा जुने दिसतात .

पण पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे कि या दरवाज्य माघे काहीतरी मेटल चे धातू आहे ज्यामध्ये आमचे इतिहास लपले आहे जे कि सर्वाना परेशान करू शकतो ताजमहाल चे काही नाहुतेक दरवाजे खुले तर केले गेले होते पण शेवटी याला बंद करण्यात आले आणि आजपण भारतीय जनतेच्या मनांत हे प्रश्न नक्कीच येत असतात कि त्या दरवाज्या मघे नक्की काय असेल आणि सरकार आपल्या पासून काय लपवण्याचे प्रयत्न करत आहे पण एक ना एक दिवस तर हे सत्य समोर येणारच कारण सत्य जास्त काळ लपून राहू शकत नाही आणि त्याला मिटवले पण जावू शकत नाही एक दिवस ते सत्य समोर येणारच

Loading...