८ वी नापास असलेल्या मुलाशी अंबानी सुद्धा घेतात मदत पहा कोण आहे तो

0
2021
Loading...

प्रत्येक आईचे स्वप्न असते कि आपला मुलगा शिकून खूप मोठा व्हावा आणि असे खुपदा होते मुळे आपल्या पालकांचा तो स्वप्न पूर्ण करत नाहीत .आणि बहुतेक लो कांच अस म्हणन असत कि जो मुलगा सुरुवातीला चांगल अभ्यास करत नाही तो पुढेही काही करू शकत नाही .

Loading...


आणि आज आम्ही ज्या मुलाबद्दल बोलत आहोत तो मुलगा त्याच्या शालेय जीवनात फारसा हुशार नवता पण त्याच्या नंतरही त्याने आपल्या पालकांचे अभिमान वाढवले होय आम्ही बोलत आहोत tac security ceotrishneetaroraविषयी ..

८ वि फेल मुलगा झाला करोडपती ..

हा मुलगा आपल्या क्लास मध्ये ८ वी मध्ये फेल झाला होता .आणि तरीपण आज सुद्धा तो एक मोठा करोडपती झाला आहे आणि मोठमोठ्या कंपन्या याचे क्लाइट आहेत .याचे वय फक्त २३ वर्ष असून याने शालेय जीवनात काही विशेष काही केले नाही तरीपण तो आज खूप मोठ्या जागी आहे .

Loading...

आज मोठमोठ्या कंपन्याचे तो मालक आहे ..


मुंबई मध्ये राहणाऱ्या त्रीश्नीत चे अभ्यासात कधीच मन लागत नसे म्हणून त्याच्या घरचे नेहमी परे शान असत असे तो एक एथिकल हेकर होता त्याद्वारे त्याने जितके हि काम केले त्याद्वारे त्याने आपली एक मोठी कंपनी काढण्यात ते पैसे घातले आणि मग त्याने सेकुरी टी नावाची कंपनी काढली आणि हि कंपनी देशाच्या सर्व कानाकोपर्यात पसरलेली आहे .मुकेश अंबानी ची रिलायंस पण या कंपनीचे क्लाइट आहेत .तसेच हि कंपनी काही मोठ्या सरकारी अधिकार्यासाठी पण काम करते .८ वी फेल त्रीश्नित ने ह्याकिंग वर “ह्याकिंग टोकं विद त्रीश्नीत अरोडा ” नावाचे पुस्तक पण लिहले आहे ..
रिलायंस आहे यांच्या कंपनी चे क्लाइंट


त्याच लहान पणापासूनच अभ्यासात मन नव्हते पण त्याला कॉम्पुटर मध्ये खूप मजा येत असे आणि त्याचा जास्त वेळ नेहमी विदिओ गेम खेळण्यातच जात असे अभ्यासात मन नसल्याने त्याचे वडील यामुळे खूप परे शान असत .एका इंटरविव मध्ये त्याने असे मन्ह्ले आहे कि जेव्हा कॉम्पुटर वर खूप जास्त गेम खेळत असे तेव्हा त्याचे वडील नेहमी पास वर्ड बदलत असे आणि हा तो क्रेक करत असे आणि यामुळेच त्याच्या वडीलांनी त्याला नवीन कॉप्मुतर आणून दिले होते .

Loading...