सगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर

0
77
Loading...

आपण नेहमीच एक नाव ऐकत असतो ते म्हणजे सनी. सनी लिओन च्या आयुष्याची खरी स्टोरी काय आहे हे आज आपण पाहणार आहोत.

Loading...

असे म्हणतात कि सनी १३ व्या वर्षीच ह्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली.ह्या गोष्टींचे तिला जास्त आकर्षण होऊ लागले.
जेव्हा तिच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या तेव्हा तिच्या आयुशात्तील खऱ्या समोर आल्या.


त्यातली महत्वाची गोस्त हि कि तिच्या नवऱ्याविषयी.adalt फिल्म मध्ये काम करत असताना तिला तिचा साथीदार मिळाला असे ती सांगते. त्याचे नाव आहे डेनियल .ह्यांची लव स्टोरी खुलाण्यामागे काय काय करणे होती हे तिने सांगितले.


सनी तिच्या मित्रांबरोबर फिरायला म्हणून एका हॉटेल मध्ये गेली होती.तिथे डेनियल होता.जेव्हा डेनियल ने सनी ला पहिले तेव्हा तो तीच्य प्रेमात पडला आणि तिच्या प्रेमात वेडा झाला.

Loading...

सुरुवातीला सनीने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला पण नंतर नंतर ती जेव्हा तिथे यायची तेव्हा तो तिथे गुलाबाची फुले ठेवायचा.

मग सनीला त्याच्याविषयी काहीतरी वाटू लागले आणि अखेर जेव्हा डेनियल ने संयला डेट वर बोलावले तेव्हा त्या दोघांनी एकमेकांचे प्रेम व्यक्त केले.


जेव्हा सनीच्या आईचे निधन झाले तेव्हा दडेनियल ने तिला खूप आधार दिला.आणि त्यांची मैत्री वाढत गेली व त्याचे रुपांतर लग्नात झाले.

Loading...