studant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……

0
41
Loading...

studant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……

Loading...


प्रत्येक studant च्या आयुष्यातला मोठा गमतीचा भाग म्हणजे शाळा आंनी college जीवन. ते तो कधीही विसरत नाही कारण या दिवसात त्याने केलेल्या करामती त्याला ते विसरू देत नाही.


तर आपण पाहू कि अश्या कुठल्या गोष्टी आहेत कि ज्या पाहून तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल आणि म्हणाल कि मी हि अश्याच प्रकारच्या गोष्टी माझ्या जीवनात केल्या होत्या ‘किवा करत आहे.

जेव्हा एखादा विद्यार्थी engineering प्रवेश घेतो तेव्हा त्याची काय हलत होते, तो कश्याप्रकारे ते पूर्ण करतो.


जेव्हा परीक्षा येतात तेव्हा त्याचे काय काय प्रकार चालू असतात आणि त्याने केलेल्या करामती हे आठून तुम्ही स्वतःलाच हसता.

Loading...

अशी अनेक प्रकारची प्रकरणी आणि फोटो सोशल मिडीयावर फिरत असतात.
पाहू काही त्यांचे नमुने.

Loading...