महत्वाचे: जाणून घ्या काय अर्थ असतो जंक्शन ,टर्मिनल आणि सेन्ट्रल चे

0
1699
Loading...

काय तुम्हाला माहित आहे कि स्टेशन च्या नावाच्या शेवटी जंक्शन , टर्मिनल आणि सेन्ट्रल असे का लिहले असते ते ? जर कधी ओन याबद्दल विचार केले नसाल आणि तुम्हाला जर माहित नसेल तर आपल्याला हे जाणून घेन्या अगोदर आपल्याला आपल्या काही भारतीय रेल्वे बद्दल जाणून घ्यावे लागेलभारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात चौथे मोठे रेल्वे नेटवर्क आहे भारतीय रेल्वे त्र्यक ची लांबी ९२०८१ किलोमीटर आहे जी देशाच्या प्रत्येक कोपर्याला जोडते आणि हे एका दिवसात ६६६८७ किलोमीटर चे अंतर पार करते पण आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत कि स्टेशन च्या नावाच्या शेवटी जंक्शन, टर्मिनल, सेंट्रल का लिहले जाते ते सांगणार आहोत .

Loading...

आणि अगोदर आम्ही सांगू इच्छितो कि स्टेशन च्या नावाच्या शेवटी टर्मिनल जर लिहले असेल तर याचे अर्थ असे असते कि याच्या पुढे रेल्वे त्र्यक नाही याचे अर्थ असे कि ट्रेन ज्या दिशेने आली आहे त्याच दिशेने परत जाईल टर्मिनस ला टर्मिनल पण म्हणले जाते याचे अर्थ असे असते कि याच्या पुढे रेल्वे त्र्यक नाही याचे अर्थ असे कि ट्रेन ज्या दिशेने आली आहे त्याच दिशेने परत जाईलमाहिती वरून असे कळते कि २७ ठिकाणी असे लिहले आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल आणि लोकमान्य टिळक टर्मिनल हे देशातील सर्वात मोठे टर्मिनल आहेत .


तर चला मग आता आम्ही आपल्याला सांगू कि आता याच्या शेवटी सेन्ट्रल का लिहले असते ते आपल्याला सांगू इच्छितो कि याचे अर्थ असे असते कि या शहर मध्ये एका पेक्षा अधिक रेल्वे स्टेशन आहेत आणि ज्या रेल्वे स्टेशन च्या अंत मध्ये सेन्ट्रल लिहले असते ते आपल्या शहरातील सर्वात जुने स्टेशन असते .


रेल्वे स्टेशन च्या शेवटी सेन्ट्रल लिहले असल्याचा एक आणखी अर्थ असा निघतो कि तो स्टेशन शहरातील एक सर्वाधिक व्यस्त स्टेशन आहे माहिती साठी सांगू इच्छितो कि भारत मध्ये मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल त्रिवेंद्रम सेंट्रल, मंगलोर सेंट्रल, कानपुर सेंट्रल प्रमुख सेंट्रल स्टेशन आहेत .

Loading...


तर चला मग आता आपल्याला सांगू कि स्टेशन च्या शेवटी जंक्शन का लिहले असते ते याचा अर्थ असा असतो कि त्या स्टेशन वर ३ पेक्षा अधिक ट्रेन येण्या जाण्याचा मार्ग आहे म्हणजेच एका मार्गाने ट्रेन परत येते आणि इतर दोन मार्गाने ती जाऊ शकते म्हणून अश्या स्टेशन च्या नावाच्या शेवटी जंक्शन असे लिहलेल असते भारतात सध्या मथुरा जंक्शन (7 रुट्स), (सालेम जंक्शन (6 रुट्स), विजयवाड़ा जंक्शन (5 रुट्स ), बरैली जंक्शन (5 रुट्स) जंक्शन स्टेशन आहेत .

Loading...