तिन्ही खान पासून ते सुनील शेट्टी पर्यंत असे दिसत होते अगोदर हे १० बॉलीवूड कलाकार

0
497
Loading...

हि गोष्ट सगळ्यांना माहित आहे कि माणसाचे वय जसे जसे वाढत जाते तसे तसे त्याच्या चेहर्या वरील सुंदरता पण कमी होत जाते पण बॉलीवूड च्या स्टार साठी मात्र हे एकदम उलटे आहे होय खरच बॉलीवूड च्या स्टार चे जसे जसे वय वाढत जाते तसे तसे ते आणखीनच सुंदर दिसायला लागतात तर आज आम्ही आपल्याला बॉलीवूड च्या अक्टर च्या त्या काळातील फोटो दाखवायला जात आहोत ज्यावेळेस ते बॉलीवूड मध्ये आले होते .
तर चला मग पाहू या बॉलीवूड स्टार्स च्या त्या काळातील आणि या काळातील फोटो .
१) शाहरुख खान

Loading...


२) अक्षय कुमार


३) सलमान खान


४) जॉन अब्राहम


५) अमीर खान


६) रोनित रॉय

Loading...


७) मिलिंद सोमण


८) सुनील शेट्टी


९) जैकी श्रॉफ


१०) साहिल खान

Loading...