Latest Marathi Jokes
Loading...

हि आहे ऋतिक रोशन ची सुंदर मेव्हणी फोटो पाहून वेडे होचाल, एकट्या पहा फोटो

904

बॉलीवूड मध्ये फेमस अक्टर आणि रितिक रोषण खूपच चर्चेत राहिला आहे मग ते त्यांच्या पत्नी बद्दल चे डीवोस चे प्रकरण असो अथवा एक्स गर्लफ्रेंड कंगना राणावत सोबतचे अफेअर .पण सध्या ऋतीक रोशन ची मानलेली मेहुणी खूपच चर्चेत आहे आणि यांचे चर्चे खूपच ऐकायला पण भेटत आहेत ती इतकी सुंदर आहे कि प्रत्येक जन त्याचा वेडा होईल .
आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि यांच्या मेहुणी चे नाव फराह आली खान आहे नुकतेच फराह ने आपल्या इंस्टाग्राम अकौंट वर खूपच बोल्ड फोटो शेअर केली आहे ज्यानंतर ती खूपच वायरल झाली आहे .

फराह ने स्वताला इतके फिट ठेवली आहे कि त्याला पाहून कोणीही असे म्हणू शकणार नाही कि त्याचे वय ४७ वर्ष आहे म्हणून फराह आली च्या इंस्ताग्राम अकौंट वर जवळजवळ २७०००० फोलोअर्स आहेत .

कदाचित आपल्याला हे पण माहित नसेल कि फराह आली खान हि बॉलीवूड स्टार्स मध्ये पण खूप फेमस आहे आणि ती नेहमी कोणत्या न कोणत्या स्टार्स सोबत दिसते असते आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि फराह आली खान ला ऋतीक रोशन ची पत्नी सुजैन खान ची बहिण म्ह्नुण पूर्ण देशात ओळखले जाते .

पहा फराह ची हि फोटो किती सुंदर दिसत आहे .

Loading...
You might also like
Loading...
%d bloggers like this: