दरोज शारीरिक सबंध ठेवल्याने दूर राहतात हे ७ आजार,वाचून नक्की शेअर करा

0
100
Loading...

शारीरिक संबंधाने आपले नाते मजबूत असतात आणि आणि हे एक प्रकारची एक्सरसाइज पण आहे ज्यामुळे शरीरात खूप सारे बदल पण घडून येतात आणि मग यादरम्यान जर काही कारणास्तव शारीरिक सबधां पासून दुरावा ठेवला तर याचा वाईट परिणाम त्याच्या शरीरावर आणि लाइफस्टाइल होतो .

Loading...

१. स्ट्रेस :
जर आपण शारीरिक सबंधा पासून मनसोक्त होऊन दुरावा ठेवत असाल तर तुम्हाला यापासून डिप्रेशन चा धोका जास्त आहे जे लोक एका आठवड्यातून किमान दोन वेळा करतात ते लोक नेहमी फ्रेश आणि फिट राहतात .

२. इम्युनिटी :
खूपच दिवसापर्यंत जर शारीरिक सबंध पासून दुरावा ठेवल्याने तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती हि कमी होते या लोकांना नेहमी सर्दी होण्याचा जास्त धोका नेहमी असतो .

3. हाईपरटैंशन :
शारीरिक संबंधाने व्यक्ती तणाव मुक्त असतो आणि याच्या पासून दुरावा ठेवल्याने ब्लड प्रेशर वाढण्यास सुरुवात होते .

4. हार्ट अटैक चा धोका :
शारीरिक संबंधाने र्ह्द्याच्या आजारापासून आराम भेटते आणि जास्तच काळापर्यंत न केल्यास हार्ट अटैक चा धोका वाढत जातो .

Loading...

५ . झोप ण येणे
शारीरक सबंधा नंतर झोप चांगली येते तणावमुक्त झाल्यामुळे थकवा पण दूर होतो आपल्या शारिराला जर शारीरिक सबंधा ची सवय लागली असेल आणि तुम्ही जर का ती अचानक बंद केली तर तुम्हाला झोप ण येण्याची समस्या येऊ शकते .

६ स्मरणशक्ती कमी होणे .
शारीरिक संबंधाने तुमच्या मेंदू मध्ये एक प्रकारचा आराम निर्माण होतो आणि ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते पण यापासून दुरावा ठेवल्यास तुमच्या स्मरणशक्ती वर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते .

7. प्रोस्टेट कैंसर :
जर तुम्ही शारीरिक सबंध बनवणे खूपच कमी केले असाल तर हे जाणून घ्या कि तुमचे शरीर हे खूपच कमजोर होत जाते नुकत्याच झालेल्या एका संशोधना नुसार शारीरिक सबंध दरोज ठेवल्याने प्रोस्टेट कैंसर होण्याची शक्यता कमी होते .
नोट : या आर्टिकल मध्ये दिली गेलेली माहिती रिसर्च वर आधारित आहे आणि या बद्दल आम्ही असा कोणताही दावा करत नाही कि हि पूर्णपणे सत्य आणि तंतोतंत आहे याला अनुभवण्या अगोदर या सबंधित क्षेत्रातील जाणकार विशेयतज्ञ कडून सल्ला जरूर घ्यावा

Loading...