Latest Marathi Jokes
Loading...

खूपच दुखी जीवन जगत आहेत सलमान खान चे ऑन स्क्रीन भाऊ कधी काळी करोडो लोक होते यांचे वेडे

180

आजच्या काळात बॉलीवूड वर राज करणारे सलमान खान ने आपल्या फिल्म करीयर ची सुरुवात आपली फिल्म मैने प्यार किया पासून केली होती आणि मग राजश्री फिल्म च्या या प्रोडक्शन ने सलमान ला कोठून कुठे पाठवले या फिल्म मध्ये सलमान सोबती मोहनीश बह्ल पण दिसले होते मोहनीश बहल सलमान खान सोबत खूप सार्या फिल्म मध्ये दिसले होते त्यना सलमान सोबत मैने प्यार किया , हम आपके है कोण , हम साथ साथ है आणि जय हो ,सारख्या मोठ्या फिल्म मध्ये काम केले आहे .पण दुर्दैव आता मोहनीश चे जीवन खूपच दुखात जात आहे ज्याचा अंदाज कोनालाही नसेल .


मोहनीश दोन दशक पर्यत आपल्या बेहतरीन अक्टिंग ने आपले मनोरंजन करत आले आहे एका काळात मोहनीश खूप मोठ्या मुठ्या फिल्म चा भाग राहिले होते पण आज यांच्या जवळ बिलकुल पण काम नाही मोहनीश ला शेवटचे सलमान खान च्या फिल्म जय हो मध्ये पहिले गेले होते .


या फिल्म नंतर मोहनीश ला कोणतीही फिल्म भेटली नाही लोकांचे म्हणणे आहे मोहनीश आता कायमचे अक्टिंग करणे सोडावे म्हणत आहेत आणि इंडस्ट्रीज पासून लांबच राहावे म्हणत आहेत पण असे काही नाही कारण मोहनीश एक मेहनती आणि टेलेंटेड एक्टर आहेत पण फक्त या वेळेत त्यांना काम भेटत नाही .


यांनी अभिनेता ,सह अभिनेता तथा खलनायक या तिन्ही चे रोल खूपच चांगल्या प्रकारे केले आहेत आणि यांच्या फिल्म ला चांगल्या प्रकारे यश पण मिळणे आहे हम आपके हे कोण एक खूपच सुपर हिट फिल्म होतही ज्यामध्ये यांनी केलेले रोल आजही चाहत्यांना आठवणीत आहे बॉलीवूड मधील बहुतेक नामवंत कलाकारा सोबत त्यांनी काम केले आहे ज्यामध्ये सलमान खान ,अमीर खान ,शाहरुख खान ,अजय देवगण हे प्रमुख आहेत .

Loading...


आणि खूप फिल्म मध्ये निगेटिव किरदार पण केले आहे जे कि लोकांना खूप आवडले पण आहे इतके चांगले कलाकार जे कि सर्वांचे आवडीचे आहेत ते आज कामासाठी तरसतात .


मोहनीश बहल ने समाचार एजन्सी आईएएनएस मध्ये असे म्हंटले आहे कि “मी बॉलीवूड पासून दूर जनाची योजना करत नाही पण बॉलिवूडच मला यापासून दूर करत आहे .मला चांगले काम भेटत नाही ज्यामध्ये मी काम करू शकेन.”

You might also like
Loading...
%d bloggers like this: