सपना चौधरी ची श्रीमंती पण कोणापेक्षा कमी नाही तिचे थाट बाट बघून तुम्ही पण व्हाल दंग

0
2009
Loading...

सलमान खानच्या रिएलिटी शो “बिग बॉस” बद्दल कोणास ठाऊक नाही. हाच एकमेव असा कार्यक्रम आहे की ज्यात येणारी मजा हि खूपच छान असते बिग बॉसमध्ये अनेक वाद-विवाद झाले आहेत, परंतु अद्याप हि या शो च्या टीआरपी ला मात देणे अद्यापही दुसर्या शो ला जमत नाही.आणि तसेच यावेळेस बिग बॉस सीजन ११ मध्ये धमाकेदार इंट्री करणारी सपना चौधरी ला कोण ओळखत नाही ?

Loading...


सपना ने हे स्थान खूप मेहनती ने मिळवले आहे .सपना एक हरियानातील प्रसिद्ध डान्सर आहे रात्रन दिवस मेहन त करून डान्सिंग ला एक करिअर बनवून तिने आपले आयुष खूप ऐशो अरमचे बनवले आहे तिच्याकडे सर्व काही आहे . याशिवाय, बिग बॉसमध्येही तिच्या नावाची ओळख प्राप्त झाली आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की पूर्वी सपना च्या नृत्य ला फक्त हरियाणा ओळखत होते पण, आता पूर्ण भारत तिला ओळखते जाते सपना कोनाहून हि कमी नाही तर चला मग जाणून घेऊ या कि तिच्या बद्दल महत्वाचे काही …

एक अहवालानुसार सपना चौधरी यांचा जन्म 1 99 0 मध्ये हरियाणाचा रोहतक जिल्हा मधील कस्बा नजफगढ येथे झाला. सपनाचा जन्म झाला त्यावेळी त्याचे वडील रोहतक मध्ये काम करत होते परंतु, जेव्हा सपना 18 वर्षांची झाली तेव्हा त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.त्या नंतर घरच्या सर्व जबाबदार्या त्यांच्या डोक्यावर येतात सपना साठी आपल्या आई आणि दोन भावा बहिण चा सांभाळ करणे खूपच कठीण होते .

सपनाची डान्स विडिओझ ने यूट्यूब मध्ये खूपच प्रासिधी मिळवली केले त्यानंतर लाखो लोक सपणाचे फॅन बनले इतक्या कठीण परिस्थिती नंतर आता सपना साठी काहीहि कमी नाही त्यांच्या घरात ते सर्व गोष्टी आहे, ज्याची आवश्यक आहे.मात्र ३१०० रुपये मध्ये स्टेज वर नाचून आपल्या घरच्यांचे पोट भरणारी सपना आता मात्र बिग बॉस च्या त्या अलिशान घरामध्ये राहून प्रत्येक एपिसोड लाखो रुपये कमावत आहे .

Loading...

आयुष्यात १ रुपया साठी तरस नारी सपना आता मात्र बिग बॉस च्या त्या अलिशान घरामध्ये राहून प्रत्येक एपिसोड लाखो रुपये कमावत आहे . इतक्या गरिबी नंतर आता सपना चे कुटुंब सुखात राहत आहे .आज तिचा एक मोठा बंगला आहे आणि लाग्जरी गाड्या आहेत ओडी कर पण आहे अगोदर सपना एका शो साठी ३१०० रुपये चार्ग करत होती आणि आता मात्र टी एक शो करण्याचे मात्र १ ते २ लाख रुपये घेत आहे शेवटी तिची मेहनत कामी आलीच आणि आता तिला कश्याचीच कमी नाही .

एक सपना एकाद्या सेलिब्रेटी पेक्षा कमी नाही लाखो लोग सपना सोबत सेल्फी आणि ऑटोग्राफ साठी लाईन मध्ये थांबतात .सपना च्या या डान्सिंग आणि सिंगीण च्या करीयर मध्ये तिला तिला फक्त यशच भेटले असे नाही तर तिने एकदा विष पण पिले होते ज्यानंतर तिला एक नवीन दिशा भेटली आणि ती त्या सर्वासाठी एक उदाहरणा बनले आहे हर मानून आयुष्य संपवण्य पेक्षा आयुष्यात काहीतरी करून दाखवले पाहिजे आयुष जगण्याचा एक नवीन मार्ग कळला …

Loading...