ह्या आहेत ५ अभिनेत्री ज्यांचे नाव सलमान खान ची गर्लफ्रेंड म्हणून ओळखले जाते

0
51
Loading...

बॉलीवूड चे भाईजान सलमान खान ने २७ डिसेंबर ला आपला ५२ व वाढदिवस साजरा केले सलमान खान बॉलीवूड मध्ये आपल्या दारीयादिली च्या नावाने ओळखले जाते सलमान ने बॉलीवूड मध्ये खूप सार्या अक्ट्रेस चे करीयर बनवले आहे आणि तसेच सलमान खान ने कित्येक अश्या अक्ट्रेस चे करीयर वाचवले आहे जे कि ते संपण्याच्या मार्गावर होते बॉलीवूड चे दबंग खान म्हणजेच सलमान खान आज यश्याच्या शिखरावर आहेत आज बॉलीवूड मधील अशी हिरोईन नाही जे कि सलमान सोबत काम करण्यास इच्छुक नसेल सलमान खान साठी बॉलीवूड मध्ये एक गोष्ट खूप फेमस आहे कि त्यांनी खूप सार्या हेरोईन चे करीयर बनवले आहे आणि त्यांना एक नावून दिशा दिली आहे बॉलीवूड मधील बहुतेक यशस्वी झालेल्या अभिनेत्री आपल्या यशाचे श्रेय हे सलमान खान ला मानतात .

Loading...

पण आज आम्ही आपल्याला अश्या काही अक्ट्रेस चे नाव सांगणार आहे ज्याचे नाव सलमान खान सोबत जोडले जाते तसे तर खूपच अक्ट्रेस आहेत ज्याचे नाव सलमान खान सोबत जोडले जाते पण काही अश्या अक्ट्रेस होत्या ज्याच्या सोबत सलमान खान खरोखरच रिलेशन मध्ये होते.
तर चला मग जाणून घेवूया कि त्या कोण कोणत्या अक्ट्रेस होत्या ज्या कि सलमान खान च्या गर्लफ्रेंड राहिल्या आहेत .

ऐश्वर्या राय

मिस युनिवर्स आणि सलमान भावू ने हम् दिल दे चुके सनम च्या सेट वर डेटिंग करायला सुरुवात केली होती पण सलमान खान च्या कथित दुर्व्यवहार आणि पिण्याच्या सवयी मुले दोघेही वेगळे वेगळे झाले .

कतरिना कैफ

Loading...

जसेकी ,कैट –सलमान ची चर्चा हि ऐश –सलमान प्रमाणे भले हि झाली नसेल पण कैतरिना कैफ ला घेवून सलमान खान खूपच सिरिअस होते पण हे सगळे संपले जेव्हा जेव्हा कैतरिना चे फेम सुरु झाले आणि मग ती रणवीर च्या जवळ जावू लागली

संगीता बिजलानी

बॉलीवूड मध्ये प्रवेश केल्यानंतर ची सलमान ची पहिली गर्लफ्रेंड संगीता होती संगीता ने १९८० मध्ये मिस इंडिया प्रतियोगिता जिंकली होत्ती पण काही महिन्या नंतर ते तुटले मग संगीता ने मोहम्मद अज्रुदिन शी लग्न केले .

लुलीया वन्तूर

रोमेनियन अभिनेत्री सलमान ची नवीनतम डेट आहे आणि अशी आफवाह आहे कि ते लवकरच लग्न करणार आहेत पण हे दोघे पण याविषयी काहीच बोलत नाहीत यांना नेहमी सलमान खान च्या कुटुंब सोबत आणि अनेक त्यांच्या कार्यक्रमात यांना पहिले जात आहे

स्नेहा उल्लाल

फिल्म लकी ने बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणारी अक्ट्रेस स्नेह उल्लाल चे नाव सलमान खान शी जोडले जात आहे

Loading...