या सात कलाकारांनी बाहुबली फिल्म ला नकार दिला होता आता आहेत पास्चातापामध्ये

0
910
Loading...

फिल्म बाहुबली भारतीय सेनेमातील आतापर्यंतची सर्वात मोठी फिल्म आहे या फिल्म चा पहिला परत २०१५ मध्ये रिलीज झाला होता .आणि याच्या दुसर्या परत साठी पण लोक खूप वाट पाहत होते .आणि मग ठीक २ वर्षानंतर म्हणजे २७ एफ्रील २०१७ ला या फिल्म चा दुसरा भाग रिलीज झाला आणि तेपण खूप धमाकेदार साबित झाला .या फिल्म ने हॉलीवूड ला पण माघे सोडत वर्ल्ड वाएड १००० करोड ची कमाई केली पण काय तुम्हाला हे माहित आहे का कि या फिल्म चे डिरेक्टर एस एम जोशी हि फिल्म सुरुवातीला हिन्दी मध्ये बनवणार होते आणि या विषयी त्यांनी बॉलीवूड च्या काही कलाकारांना बोलले पण होते पण त्यांनी हे मान्य केले नवते .
तर आज आम्ही आपल्याल्या सांगू कि त्या ७ कलाकाराबद्दल ज्यांनी हे फिल्म करण्यास नकार दिला होता ..
ऋतिक रोशन- बाहुबली

Loading...


होय हा रोल सर्वात अगोदर ऋतिक रोशन- ला भेटला होता आणि त्यावेळी त्याने हे फिल्म करण्यास नकार देऊन मोहोन्जोदाडो या फिल्म कडे ध्यान दिले जे कि जास्त काही फायद्याची ठरू शकली नाही .
जॉन अब्राहम- भल्लाल्देव


आणि या फिल्म ची स्क्रिप्ट जॉन ला पण देण्यात आली होती पण फिल्म निर्माताना अशी अश्या होती कि भाल्लाल्देवाचे रोल यांनी करावे पण जॉन ने काही उत्तर दिले नाही .

विवेक ओबेरॉय-भल्लाल्देव


भाल्लाल्देवाचे पात्र करण्यासाठी विवेक ला पण ऑफर दिली होती परंतु याने पण हि फिल्म करण्यास नकार दिला होता .

श्रीदेवी –शिवगामी

श्रीदेवी ला राजमाता शिव्गामी चा महत्वाचा रोल करण्याचा पात्र दिला होता पण असे मानले जाते कि त्याने जास्त पैश्याची मागणी केली होती ज्यानंतर हाच रोल रम्य कृष्णन ने केला .

Loading...

सोनम कपूर-अवंतिका


हि गोष्ट सोनंम ने स्वतः म्हणली होती कि अवन्तिका चा रोल ऑफर तिला आला होता आणि तिने त्या फिल्म ची स्क्रिप्ट पण वाचली होती पण तरीही हे कळू शकले नाहि कि तिने नकार का दिला .

नयनतारा-देवसेना


साउथ ची सुंदरी नयनतारा ला देवसेना चा पात्र करण्याचा ऑफर आला होता पण तिनेही हे करण्यास नकार दिला होता .

मोहनलाल-कटप्पा

साउथ फिल्म चे सुपर स्टार मोहनलाल ला पण पहिल्यांदा कटप्पा चा रोल आला होता पण त्यानेही हे ऑफर अमान्य केले .मग त्यानंतर हे पात्र सत्य राज ने केले होते .

Loading...