‘गैंग्स ऑफ वासेपुर’ ची कलाकार बोल्ड लुक मध्ये दिसत आहे खूपच सुंदर,पहा फोटोज

0
50
Loading...

‘गैंग्स ऑफ वासेपुर’ ची हि फेमस हिरोईन आपल्या बोल्ड लुक मध्ये दिसत आहे .
फिल्म ‘गैंग्स ऑफ वासेपुर’ चे नाव यशस्वी फिल्म च्या यादीत गणले जाते या फिल्म ने खूपच मोठे स्थान प्राप्त केले आहे आणि हि फिल्म आपल्या वेगळ्याच दृष्टिकोनामुळे नेहमी चर्चेत आहे आणि आपल्या हॉट अंदाज आणि देशी स्थ्रील आणि रोमान्स मुले पण खूप चर्चेत राहिली फिल्म मध्ये हॉट लुक देणारी अक्ट्रेस होती रीमा सेन जी कि एका गावातील आहे असे दाखवले आहे पण लोकांना ती प्रेरित करायला पुरेसी आहे आणि यात ती यशस्वी पण होते याला आपण नकारू शकत नाही
आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि रीमा सेन एक तेलुगु अक्ट्रेस पण आहे आणि तिने खूप साऱ्या साउथ फिल्म मध्ये पण काम केले आहे ज्यानंतर त्याला बॉलीवूड मध्ये काम करण्याची संधी भेटली मग रीमा ने बॉलीवूड मध्ये खूप सारे फिल्म केली आणि तसेच सनी देवोल सोबत पण झालेली फिल्म जाल द ट्रैप ने पण त्याच्या त्याच्या करियर ला एक चांगले वळण दिले आहे .

Loading...

पण रीमा ला खरे यश फिल्म गैंग्स ऑफ़ वासेपुर मुलेच मिळाले आहे आणि तसेच याची आणखी एक फिल्म मालामाल विकली पण सर्वात हिट कॉमेडी फिल्म मधील एक चांगली फिल्म आहे पण आता रीमा सेन चे वय ३६ च्या पुढे गेले आहे आणि असे म्हणले जात आहे कि आता त्याचा काळ संपणार आहे .

आणि अश्यातच रीमा चे हे नवीन हॉट लुक या सर्व गोष्टीना नाकारत आहे आणि तसेच रीमा आपल्या प्रोफेशनल लाइफ मध्ये पण सक्सेसफुल आहे आणि तसेच आपल्या वैयक्तिक जीवनात पण ती चांगली आहे आणि त्याने एका फेमस उध्योगपती शी लग्न केले आहे आणि आपले घर पण साभाळत आहे .

आजच्या काळात रीमा सेम सध्याच्या मुलींसाठी एक चांगले आदर्श बनली आहे ज्या मुली संघर्ष करण्यासाठी घाबरतात अश्या मुलीसाठी हि एक आदर्श बनली आहे

Loading...
Loading...