तुम्हाला माहित नसेल ह्या गोष्टींचा वापर काय आहे, क्लिक करून घ्या जाणून

0
76
Loading...

६ वस्तू ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसेल कि याचा वास्तविक वापर काय आहे ते . क्लिक करा आणि जाणून घ्या .
आपण आपल्या आयुष्यात कित्येक अश्या वस्तू असतील ज्याला पाहत पाहत मोठे झालो आहोत आणि कदाचित एकदा बगून नंतर त्याकडे दुर्लक्ष पण करतो हे ण जाणून घेताच कि या वस्तूचे नेमके काय उपयोग आहेत ते मग ते जीन्स चे एक्स्ट्रा पॉकेट असो अथवा टॉइथपेस्ट चे कलर बार प्रत्येकाचे काही न काही कारण नक्कीच आहे म्हणून आज आम्ही इथे तुम्हाला अश्या वस्तू बद्दल सांगायला जात आहोत ज्याच्या उपयोगा बद्दल कदाचितच तुम्हाला माहित असेल .

Loading...

कीबोर्ड बम्प्स

कीबोर्ड ला तुम्ही पहिले असाल कि F आणि J जे बटन ला थोडेसे व्रण आहे का तुम्हाला माहित आहे हे कश्यासाठी असते हे युजर च्या मदतीसाठी बनवलेले असते जेणेकरून कीबोर्ड ला न पाहतासुधा युजर आपल्या बोटांना पोजिशन देवू शकावे म्हणून .

टूथपेस्ट ट्यूब मधील कलर बार

तुम्ही पाहुले असाल कि टूथपेस्ट ट्यूब मध्ये एक कलर बार असतो हे टूथपेस्ट च्या ट्यूबमध्ये हे कलर बार फक्त मैन्युफैक्चरिंग च्या उद्देश्य साठी ठेवले जाते फैक्ट्री मध्ये याचा उद्देश्य फक्त ऑप्टिकल स्कैनर ला हे दर्शविणे आहे कि ट्यूब चे अंत कोठे आहे जेणेकरून त्याला पुढे जाण्यापासून थांबवले जावे म्हणून .

पॉट च्या हैंडल मध्ये छिद्र

जर आपल्या पॉट च्या हैंडल मध्ये छिद्र आहे तर याचे अर्थ असे आहे कि आपल्याकडे एक पूर्वीपासूनच बनवलेले एक चमच होल्डर आहे तुम्ही फक्त तुमच्या चमच्या ल्या त्या पॉट च्या त्या हैंडल मध्ये ठेवा त्याचे वरील भाग पॉट च्या वरील दिशेला झुलत असताना दिसेल .

Loading...

स्माल स्नैपस

जर तुम्ही पण जीन्स वापरत असाल तर तुम्ही छोटेसे बटन पण पहिले असाल त्याला सांगू इच्छितो कि जेव्हा जीन्स ला सुरुवातीला बनवले गेले तेव्हा कामगार लोकच ते वापरत असत तेव्हा नेहमी त्यांना नवीन जीन्स खरेदी करावे लागत असे कारण जुने जीन्स नेहमी खुलत असत मग नंतर या स्नैप्स ला बनवले गेले जेणे करून ते कापडाला चांगले ठेवावे म्हणून हे स्पिंस तुमच्या जीन्स ला जास्तच काळ चांगले ठेवण्यास मदत करतात .

पेडलॉक मध्ये छोटेसे छिद्र असणे

पैडलॉक वेगवेगळ्या सायीज चे येतात आणि त्यामध्ये कलर पण वेगवेगळे असतात जेव्हा तुम्ही पैडलॉक ला लक्षपूर्वक पाहाल तर त्यात तुम्हाला एक लहान छिद्र दिसेल सांगू इच्छितो कि ते छिद्र माती आणि पाणी बाहेत काढण्यासाठी बनवलेले असते आणि तसेच याचा वापर लॉक च्या आयलिंग साठी पण केले जाते जेव्हा त्यात जंग लागते तेव्हा .

पेन कैप मध्ये छिद्र

प्रत्येक जन पेन तर वापरतच असेल आणि काहीना तर अशी सवय असते कि पेन च्या टोपण ला चावत बसतात टोपण च्या या छिद्र ला सुरक्ष्या हेतू बनवलेलं असते जर चुकून एखाद्याच्या गळ्यात जर ते जाऊन फसले तर श्वास घेण्यास काही अडचण येवू नये म्हणून .

Loading...