साउथ चित्रपटाचे सुपरस्टार रामचरण ची पत्नी आहे खूपच सुंदर, पहा फोटोज

0
27
Loading...

साउथ फिल्म मध्ये सर्वात यशस्वी अक्टर च्या यादीत गणले जाणारे रामचरण यांना आजच्या काळात सर्वच जन ओळखतात आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि रामचरण एक फिल्म अभिनेता सोबतच फिल्म निर्माता ,निर्देशक आणि एक यशस्वी बिजनेस्मैन पण आहे आपल्या चांगल्या अक्टिंग च्या बळावर रामचरण ने फिल्म मध्ये त्यांना नंदी अवार्ड, साउथ फिल्म फेयर अवार्ड, सिनेमा आवार्ड आणि संतोषम अवार्ड ने सम्मानित करण्यात आले आहे .

Loading...

सुपरस्टार चिरंजीवी चा मुलगा आहे रामचरण

आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि रामचरण च्या वडिलांचे नाव चिरंजीवी आहे आणि ते पण साउथ मधील एक दिग्गज अक्टर म्हणून गणले जातात आणि तसेच रामचरण साउथ अक्टर अल्लू अर्जुन ,वरून तेज आणि साई तेज चे कजन पण आहेत .आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत रामचरण च्या पत्नी बद्दल तर चला मग जाणून घेवूया .

वर्ष २०१२ मध्ये झाले आहे लग्न

रामचरण च्या पत्नी चेनाव उपासना कामिनेनी आहेज जे कि खूपच सुंदर आहे आणि ती एखाद्या साउथ च्या अक्ट्रेस पेक्षा कमी नाही रामचरण ने उपासना शी २०१२ मध्ये लग्न केले होते ज्यामध्ये खूप मोठ मोठ्या लोकांचा सहभाग पण होता

Loading...

बिजनेसमैन ची मुलगी आहे उपासना


आपल्याला सांगू इच्छितो कि उपासना च्या आजोबा चे नाव डॉ प्रताप सी. रेड्डी आहे जे कि अपोलो हॉस्पिटल्स चे चेयरमैन आहेत .उपासना च्या वडिलांचे नाव श्री अनिल कामिनेनी एक बिजनेसमैन आहेत जेकी हेल्थ केयर बिजनेस शी संबधित आहेत. उपासना अपोलो चैरिटी आणि बी पॉजिटिव मैगजीन ची वाइस प्रेसिडेंट आहे .

Loading...