रोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….

0
33
Loading...

नमस्कार मित्रांनो आपण आज जाणून घेऊ कि आपल्या रोजच्या जीवनात असणर्या गोष्टीचे रंजक किस्से
आपण सध्या सध्या गोस्तीकडे लक्ष देत नाहीत आणि त्या गोष्टी रोजच्याच म्हणून त्या मनावर घेत नाहीत. त्यांचा जर बारकाईने अभ्यास केला तर समजते
कि ह्यात किती गमतीशीर गोष्टी लपलेल्या आहेत.
१. ग्राफेन हे कागदापेक्षाही पातळ असून सुद्धा लोखंडापेक्षा २०० पट मजबूत असते.

Loading...

२.DNA जर बाहेर काढला तर त्याची लांबी इतकी होऊ शकते कि आपण दुसर्या ग्रहावर जाऊ शकतो.

३.अननसाचे तुकडे जर खूप वेळ तुमच्या तोंडात राहिले तर ते इतके भयंकर परिणाम करतात कि ते तुमचे शरीराचे मांस भेदू शकतात.

४. जर तुम्हाला एखाद्याविषयी विश्वास वाढवाय चा असेल तर त्याला मिठी मारा त्याचे मन परिवर्तन होईल.

Loading...

५.ज्या दिवशी तुमचा मृत्यू होईल त्या दिवशी १५९६३५ लोकांचा सुद्धा मृत्यू होतो.

६.HP प्रिंटर च्या काळ्या रंगाची शाई रक्तापेक्षा महाग असते.

७ शौचालयाच्या ठिकाणी असणार्या किटानुंचे प्रमाण मोबाईल मध्ये असणार्या कितानुंपेक्षा कमी असते.

 

Loading...