जेव्हा इंटरव्यू मध्ये विचारण्यात आले, जर तुमचा मेलेला नवरा वापस आला तर तुम्ही काय कराल

0
2135
Loading...

मागील काही दिवसात IAS च्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्ना ची चर्चा सोशल मिडिया वर खूपच जास्त होत आहे लोक यामध्ये खूपच जास्त आवड पण घेत आहेत जेकी जाणून घ्यावेत कि देशातील सर्वात प्रतिष्टीत सर्विस च्या स्पर्धका समोर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि या प्रकारचे तार्किक प्रश्न फक्त याच परीक्षेला विचारत नाहीत तर कंपनी च्या इंटर विवी मध्ये पण विचारले जाते अश्या प्रश्न तुमची विचारशक्ती तापासली जाते अश्याच प्रकारचे काही तार्किक प्रश्न आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत तर चला मग जाणून घेऊया कि कश्या प्रकारे या प्रश्न तून तुमची IQ आणि तार्किक क्षमता तपासली जाते ..

Loading...

प्रश्न


उत्तर : तिसरे हॉल ,कारण वर्ष भराच्या उपासमारीने सिंह तर मेलेच असतील आता पर्यंत .

Loading...

उत्तर : ठोस साथ अंड्या च्या तुटल्याने नाही ,अश्यात अंडे कसे पण सोडा .

प्रश्न

उत्तर – अश्या वेळी मी काहीही करू शकत नाही कारण माझे अधिकार माझ्या पतीच्या संपती वर आहे आणि जर टी संपती माज्या पतीच्या नावावर असेल तर त्यात मी हक्क मागू शकते ..

प्रश्न

उत्तर : अश्या परिस्थितीत माझे दुसरे लग्न रद्द होईल कारण हिंदू मैरेज कायद्या नुसार कोणतीही महिला अथवा पुरुष तोपर्यंत लग्न करू शकत नाही जोपर्यत त्यांचे तलाक किंवा त्यापैकी एकाची मृतू होत नाही .आणि हो जर आपल्या समोर आपल्या अगोदरच्या जोडीदाराचे मृतू प्रमाणपत्र असेल त्याला साक्ष साठी समोर ठेऊन आपले बोलणे मांडू शकता ,

Loading...