यमी गौतम ला हे करताना पाहून तुम्ही हैराण व्हाल, एकट्यात पहा हा विडीवो

0
2403
Loading...

बॉलीवूड फिल्म विक्की डोनर तर तुम्ही सर्वांनी पहिलेच असाल आणि याच फिल्म मधून आपल्या करीयर ची सुरुवात करणारी सुंदर अक्ट्रेस यमी गौतमी ला पण तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असालच पण आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि या अगोदर हि टीवी शो ‘प्यार न होगा कम’ आणि ‘चाँद के पार चलो’ सारक्या शो मध्ये काम केली आहे आणि सध्या यमी बोलीवूड पासून खूपच दूर आहे आणि ती सध्या खूपच व्यस्त आहे तर चला मग जाणून घेवूया कि नेमक करते तरी काय यमी गौतमी ..

Loading...


सांगू इच्छितो कि यमी गौतमी सध्या आपल्या शरीराच्या फिटनेस वर खूपच लक्ष देत आहे आणि ती दिवसाची सुरुवात एक ग्लास अनार चे जूस आणि अंडा सांडवीच ,केळी आणि बदाम ने करत आहे आणि दुपारच्या जेवणात नट्स एक वाटी भरून खाते यमी चे म्हणणे आहे कि फलांच्या जूस मुळे फायबर चे सेवन अधिक होते .


यमी संध्याकाळी च्या वेळी काकडी सलाद ,भुर्या रंगाची भाकरी आणि रोटी सांडवीच व ग्रीड माशे खात आहे आणि रात्री हेवी जेवणापासून दूर राहते पहाडी असल्यामुळे यमी ला जेवणात रा इस खूप आवडत आणि ती घरचे जेवणच खाते आणि ती पांढऱ्या राईस ऐवजी ब्रावून राईस चा वापर जास्त करते .


ई सध्या यमी गौतमी त्याच्या एका विडीओ मुले सोशल मीडियात खूपच चर्चेत आहे विडीओ मध्ये यमी स्विमिंगपूल मध्ये काहीतरी करतान दिसत आहे आणि त्याच्या सोबेक मुलगी या कामात त्याला मदत करताना दिसत आहे यमी चा हा विडीओ लोकांना खूपच आवडत आहे आणि प्रत्येक जन त्याच्या या विडीओ ला शेअर करत आहे .

Loading...


तुम्ही पण पहा यमी च्या या हॉट अंदाज चा विडीवो

यमी गौअमी या वायरल विडीवो मध्ये फिटनेस च्या सबंधित काहीतरी योगा करत असताना दिसत आहे आणि ज्यामध्ये त्याची ट्रेनर पण दिसत आहे हि ट्रेनर त्याला पाण्यात योगा करण्याचे काही टिप्स पण देत आहे आणि आपण पाहू शकता कि यमी या विडीवो मध्ये खूपच हॉट दिसत आहे .

Loading...