हार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही

0
40
Loading...

हार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही

Loading...

भारतीय टीम मधला एक यशस्वी ऑलराऊंडर म्हणून ज्याचे नाव सध्या घेतले जाते ते म्हणजे हार्दिक पंड्या.


पण पंड्या ला हे यश असेच मिळाले आहे असे काहीही नाही त्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. त्याचे भूतकाळातील photo पाहून तुम्हाला कळेल कि त्याची सुरुवात कशी झाली आणि तो तेव्हा कसा दिसायचा आणि आता कसा दिसतोय.


पंड्या त्याच्या केसांच्या style मुले खूप फेमस होत आहे. त्याची style पाहून अनेक मुली त्याच्या प्रेमात पडतात. त्यातीलच एक नाव घ्याचे झाले तर बॉलीवुड एक्ट्रेस एली एवराम. सध्या ह्या दोघांमध्ये काहीतरी चालले असल्याच्या बातम्या
येत आहेत.

Loading...


पण त्याच्या भूतकाळातील फोटो पाहून तुम्ही म्हणणार नाहीत कि हा हार्दिक पंड्या आहे.
हार्दिक पंड्या सध्या यशाच्या शिखरावर चढत आहे आणि टीम साठी योगदान डेट आहे त्यामुळे त्याची अशीच प्रगती होत राहो….

Loading...