हे कलाकार झाडाच्या पानात साकारतात अद्भुत दुनिया

0
35
Loading...

झाडाच्या पानांपासून तयार केलेल्या कलाकृती , तुम्हीही दाद द्याल आणि बोध घ्याल .

Loading...


आपण जगात असे अनेक काळकर पाहतो कि त्यांना पाहून आपण एका वेगळ्याच विश्वात जातो कारण त्या कलाकाराची कला,त्याने त्यात ओतलेले स्वतःचे प्राण .त्या कलाकृती पाहून आपाल्याला एकवेगळीच उर्जा मिळते.


पण हे झाले कलाकारांचे विचार आणि त्या त्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कलाकृती. आता आपण असे कलाकार पाहणार आहोत कि ज्यांनी झाडाच्या पानांपासून अनेक प्रकारचे नमुने तयार केले आणि अनेकांना आश्चर्याचे धक्के दिले.


एका कलाकाराने एक संपूर्ण कुटुंब झाडाच्या पानात आकारले आहे,ते पाहून त्या कलाकाराची कला किती वेगळी आहे हे दिसून येते.

Loading...

ह्यात त्याने आसे चित्र साकारले आहे कि एक परिवार पाण्याच्या किनार्यावर उभे आहे. त्यामाध्ये एक अतिशय सुंदर मुलीचे चित्र आहे.
त्याचबरोबर त्यात झोपला आहे,चिमण्या आणि तिचे घरटे आहे.तसेच त्याने एक संदेश हि दिलेला आहे.


एक मुलगा मुलीला फुल देताना उभा आहे. एक मुलगा प्रार्थना करताना उभा आहे असे चित्र आहे.

Loading...