एडल्ट स्टार म्हणून ओळखली जात होती श्रद्ध कपूर ची मावशी पदमिनी कोल्हापुरेम जाणून घ्या काय कारण ते

0
1071
Loading...

८० च्या दशकातील सगळ्यात फेमस गाण्यामध्ये गणले जाणारे “ये गलियाँ ये चौबारा यहाँ आना ना दोबारा ” हे इतके फेमस झाले होते कि पद्मिनी कोल्हापुरे रातो रात करोडपती बनली होती हे गाणे प्रत्येक लग्नात लावले जात असत आणि प्रत्येक लग्नाच्या वीडीओ मधेही हे गाणे असतच फिल्म प्रेम रोग च्या नंतर पण पद्मिनी ने भरपूर फिल्म मध्ये काम केले होते पण यांचे एक न्यूड सीन मुळे हि खूपच जास्त चार्च्चेत आली होती अनि हे सीन याने फक्त १५ वर्षाची असताना दिले होते .

Loading...


पद्मिनी च्या वडिलाचे नाव पंढरीनाथ कोल्हापुरे होते जे कि एक संगितकार होते आणि आई चे दानुपमा कोल्हापुरे होते पद्मिनी ची तिला मिळवून ३ बहिणी आहेत आणि १ एक तर बोल्य्वूद अक्टोर शक्ती कपूर ची पत्नी आहे पद्मिनी च आडनाव कोल्हापुरे यामुळे पडले कारण तीच कुटुंब महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील होते .


पद्मिनी चे वडील एक चांगले सिंगर होते यामुळे त्यांचे पण त्यात मन लागले होते आणि टी एक सिंगर बनना र होती आणि तसेच त्याने याडो कि बारात मधील फिल्म मध्ये एक गाणे पण म्हंटले होते पण नियतीला काहीतरी दुसरे मंजूर होते आणि ती एक अभिनेत्री बनली फिल्म प्रेम रोग मध्ये चांगली अक्टिंग केल्यामुळे तिला भरपूर फिल्म भेटायला लागली .


पण करियर च्या सुरावातीलाच तिने एक चूक केली होती जी कि फिल्म गहराई साठी तिने एक न्यूड सीन दिल्याने खूप सार्या फिल्म मेकर चे लक्ष तिच्याकडे लागले आणि मग एक दुसर्या फिल्म मध्ये सुधा तिने रेप चे सीन दिले आणि मग याचे परिणाम असे झाले कि लोक तिला आडलट स्टार म्हणू लागले अन्ही मग तिला त्याच प्रकारच्या फिल्म ची ऑफर्स यायला लागली मग पद्मिनी ने यानंतर अश्या प्रकारचे अक्टिंग करण्यास साफ नकार दिला .

Loading...


पद्मिनी ने सन १९८३ मध्ये फिल्म प्रोडुसर प्रदीप शर्मा सोबत लग्न केले होते आणि यांचे २ मुल पण आहेत .आणि काही दिवसापूर्वीच यांनी आपल्या लग्नाची २५ वी सलगिरा मनावली आहे तर हि आहे कहाणी पद्मिनी कोल्हापुरे ची जी कि येणाऱ्या काळात एखाद्या उगवत्या कलाकारासाठी एक शिक्षा आहे ..

Loading...