Latest Marathi Jokes
Loading...

आता तुमच्या पायाचा अंगठा सांगेल तुमच्याबद्दल खूप काही, जाणून घ्या कसे

400

माणसाचे शरीर इतर प्राण्याच्या शरीर मानाने विशेश असतो जे लोक एस्ट्रोलॉजी मध्ये विश्वास ठेवतात त्यांना माहित आहे आपले शरीरातील प्रत्येक अंग हे आपल्या विषयी काही न काही संकेत देत असतात .जसे कि कुंडली आणि जन्म तारीख नुसार आपले राशीफळ तयार होते आणि मग यावरूनच आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या जीवना बद्दल जाणून घेऊ शकतो आणि तसेच माणसाच्या शरिरात काही असे भाग असतात जे कि जे त्याच्या बद्दल सर्वच काही सांगतात जसे कि आपल्या हातातील रेष आणि कपाळावरील रेशा ठीक तसेच आपल्या पायाचे अन्गुथे पण अश्याच प्रकारचा संकेत देतो तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि तुमच्या शरीराच्या अव यावांचे नेमके काय संकेत असतात ते तर बगा मग बातमी कि नेमक आहेतरी काय ते ..


आपल्याला सांगू इच्छितो कि ज्या माणसाच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे दोन बोट जर एक समान असतील आणि इतर बोटे जर लहान असतील तर याचे संकेत असे असते कि तुम्ही खूप मेहनती आहात आणि तसेच हे पण समजते कि आपण झुपच समजदार आहात ते .अश्या प्रकारचे लोक जगात खूपच कमी असतात यांचे भांड नावर विश्वास नसते .


आणि बाहेतेक लोंकाच्या पायाचा अंगुठा लहान असतो च आणि बाजूचे बोटे मोठे असतात आणि बाकी चे लहान असतात जर असे असेलतर याचा अर्थ असा होतो कि आपण बुद्धीने खूप चालाक आहात पण शरीराने थोडे कमजोर आणि अशे लोक लवकर ठाकतात अनि आजारी पण लवकर पडतात आणि म्हणूनच ते कोणतेही काम करण्याच्या अगोदर विचार करतात आणि मग च करतात .

Loading...


आणि जर आपल्या पायाचा अंगुठा मोठा असेल तर यावरून तुमच्या स्वभावा बद्दल समजते आणि यामुळे असे समजते कि आपण खूपच शांत मनचे आहात आणि सर्व काम शांत राहून करण्यात विशास ठेवता आणि अश्या प्रकारच्या लीकांचे बोलण्याचे अंदाज पण खूप शांत असते कारण कि हे फक्त बोलण्यामध्ये विश्वास ठेवत नाहीत तर शांत राहून काहीतरी करण्यात विश्वाश ठेवतात .


आणि बहुतेक लोकांच्या अंगुठ्या च्या बाजूचे बोट हे इतर सर्व बोतापेक्षा मोठे असते आणि अश्या प्रकारचे जेर बोट आपलेही असेल तर याचा अर्थ असा होतो कि आपण आळसी नाही आणि खर्या मनाने आपले काम पूर्ण करण्यामध्ये विश्वास ठेवतात .
पुढे पहा पायाच्या अंगठ्या बद्दल फुल वीडीओ .

You might also like
Loading...
%d bloggers like this: