Latest Marathi Jokes
Loading...

मुलगी झाली तर हे डॉक्टर घेत नाहीत फीस,पूर्ण रुग्णालयात वाटली जाते मिठाई

27

भारतात जेथे भ्रूण हत्या ची घटना पाहायला भेटते तर अश्यात एक ठिकाणी एक असा डॉक्टरकि मुलीच्या जन्मांनंतर तो फीस पण नाही घेत नाही वरून अजून पूर्ण हॉस्पिटल मध्ये पेढे वाटतो .

आपल्याला सांगू इच्छितो कि या डॉक्टर चे नाव डॉ गणेश राख आहे आणि हे पुण्यात प्रक्टिस करतात आणि आता हे मेडिकेअर जनरल व मैटरनिटी हॉस्पिटल नावाचे एक हॉस्पिटल चे संचालन करतात .


यांनी या हॉस्पिटल ची स्थापना २००७ मध्ये केली होती आणि तेव्हाच त्याने विचार केले होते कि गरीब आई वडिलांना फायदा पोहचवणार म्हणून .


यांच्या या हॉस्पिटल ची सर्वात मोठी खाशियात हि आहे कि जर एखादी आई त्याच्या बाळाला जन्म देते तेव्हा त्याचे पूर्ण इलाज आणि फीस हे दर्व्च हॉस्पिटल स्वतः करते आणि एवढेच नाही तरजेव्हा हॉस्पिटल मध्ये एखाद्या मुलीचा जन्म होतो तेव्हा तो पूर्ण हॉस्पिटल मध्ये पेढे वाटतो जेणेकरून मुलीची अहमियात दिसेल .

Loading...

डॉ राख चे असे मानणे आहे कि त्याच्या या लहानश्या छोट्या पावलाने ते कुटुंब मुलीच्या जन्माने खुश होतात आणि ते सांगतात कि आता कन्या निर्भून हत्या हि आता पण जरी आहे साधारणतः अये दिसते कि आपल्या समाजात जेव्हा एका मुलीचे जन्म होते तेव्हा तिची आई खूपच दबावत येते .


कन्या भ्रूण हत्या वर लगाम अनन्य साठी नारे आणि भाषणाचा वापर केला जातो पण डॉ राख बे खर्या मानाने अश्या प्रकारची चांगली सुरुवात करून समाजाला आरसा दाखवण्याचे काम केले आहे

You might also like
Loading...
%d bloggers like this: