अश्या प्रकारे तुम्ही दूर करू शकता आपल्या चेहऱ्या वरील काळेपणा याचे परिणाम पाहून विश्वास नाही बसणार आपल्याला .

0
1037
Loading...

सुंदर आणि मुलायम त्वचा हे प्रत्येक मुलेचे स्वप्न असते कोणी हि आपल्या चेहऱ्यावर डाग आणि
धब्बे पसंद करत नाही आणि या गोष्टीत काही मुलींचे नशीब चांगले असते त्यांची त्वचा
सुरुवातीपासूनच खूप सुंदर असते त्यांना काही हि वापरायची गरच नसते पण काही मुली
आपल्या सावळे पणाला त्रासून वेगवेगळे उपाय करायला लागतात पण याचे काहीही उपयोग
होत नाही .

Loading...


महागड्या उपचारा बद्दल बोलायचे म्हणजे तर स्कीन लाईट निंग हे खूप प्रभावशाली असते
हेउपचार केल्यावर आपली त्वचा काही काळापर्यंत चांगली दिसते .बॉलीवूड मधील बहुतेक
अभिनेत्रीया ने याचा वापर करून सुंदरता मिळवली आहे पण हे उपचार एका साधारण
माणसाला परवडणारी नाही मार्केट मध्ये असे भरपूर प्रोडक्ट आहेत जे कि असा विश्वास
दाखवतात कि तुमची त्वचा खूपच सुंदर करून दाखवू पण आज जे आम्ही तुम्हाला सांगायला
जात आहोत यामुळे फक्त तुम्हाला सुंदर चेहराच नाही तर आपल्याला परवडेल अश्या प्रकारचे
उपाय सांगू स्कीन लाईट निंग चा हा प्रकार नेचुराल ब्लीच म्हणून ओळखले जाते तर चला मग
जाणून घेऊया याच वापर कश्या प्रकारे केले जाते ते .
पैक बनवायची सामग्री .


सर्वात अगोदर आपण कोणत्याही मेडिकल मध्ये जाऊन विटामिन सी ची क्याप्सूल घेऊन या या
क्याप्सूल ला कृश करून याचे पावडर बनवा यात आपण दोन विटामिन सी क्याप्सूल चा वापर
करू शकतो हे मेलीन च्या प्रमाणास कमी करतो आणि क्याप्सुलेषण फेअर करतो मग यानंतर
यात दोन चमचे चंदन पावडर मिसला चंदन च्या पावडर ने डार्क आणि डल क्याप्सुलेषण साफ
होते .मग या मिश्रणात दोन चमचे दान्दुलाची पीट मिसला मग आता या मध्ये २ चमचे
मुलतानी माती मिसळा .मुलतानी माती आपल्या शरीरातील पीएच लेवल ला संतुलित ठेवते
यामुळे त्वचेतील तेलकट पणा आणि घाणी दूर पासून मदत मिलते आणि मग या मिश्रणात २
चमचे बेसन मिसळवा बेसन चा वापर स्कीन वाइटनिंग साठी होतो या पैक ला एअर कंटेनर
मध्ये ठेऊन २० दिवसा पर्यंत वापरू शकता .
फेस पैक लावण्याचा प्रकार –
ग्रोथ च्या हिशोबाने जेवढे पैक बनवले आहे तेवढे घ्यावे

Loading...

यामध्ये आता दही मिसळवून एक चांगले पेष्ट बनवा दही नेचरल ब्लेचींग ची काम करते या पेष्ट
ला आपल्या चेहर्या आणि मानेवर लाऊन हलक्या हाताने मसाज करा .
दही च्या ऐवजी आपल्न यात गुलाब जल ,गरम न केलेले दुध ,अलुचा रस ,खिरे चा रस ,लिंबू
चा रस अथवा हनी पण घालून याचा वापर करू शकता .
फस पैक ला काही वेळपर्यंत राहायला द्या आणि मग वाळेपर्यंत असुद्या .
वाळल्या नंतर याल थंड पाण्याने धुवा .
हे पैक खूप इफेक्टिव आहे याचे वापर आपण काही दिवसापर्यंत रोज करू शकता याचे परिणाम
पाहुं आपल्याला विश्वास बसणार नाही

Loading...