हि आहे जगतील सर्वात सुंदर आणि खतरनाक महिला डॉन,फोटो पाहून वेडे होचाल तिचे

0
1221
Loading...

जेव्हा कधी एखाद्या डॉन किंवा गैंग स्टार बद्दल बोलले जाते तेव्हा बहुतेक लोक पुरुषा चे नाव घेतात आपण फिल्म मध्ये पण हे पहिले असाल कि त्यामध्ये सुधा एखद्या माफिया फैमिली चे इतिहास दाखवले जाते कदाचित तुम्ही मक्सिको चे ड्रग माफिया पाब्लो एस्कोबार चे नाव ऐकले असाल जे एके काळी जगातील सर्वात पैसेवान व्यक्ती होता आणि तसेच पाब्लो चा दरार पूर्ण जगभरात होता .
आज आपण हे विचार करत असाल कि आम्ही आपल्याला एखाद्या पुरुष गैंग स्टार बद्दल सांगणार आहोत तर तसे काही नाही आम्ही आपल्य्याला आज पुरुष माफिया बद्दल नाही तर महिला माफिया बद्दल सांगणार आहोत जे कि खुपच खतरनाक आणि शक्तिशाली राहिले आहेत .आज आम्ही आपल्याला इथे सांगायला जात जगातील २ सर्वात खतरनाक आणि शक्तिशाली महिला माफिया बद्दल .
१ ) सांड्रा अवीला बेल्त्रण

Loading...


सांड्रा अवीला बेल्त्रण hi मेक्सिको मधील मोठी ड्रग डीलर राहिली आहे आणि त्याला ‘क्वीन ऑफ पेसिफिक च्या नावाने पण ओळखले जाते ११ आक्टोंबर १९६० ला त्याचे जन्म झाले सांड्रा चे माफिया मध्ये इतके राज होते कि एके काळी ती तेथील सर्वात श्रीमंत महिला होती सांड्रा चे डॉन दोनदा लग्न झाले आहे असे म्हणले जाते कि सांड्रा चे दोन्ही पती हे पोलीसवाले होते मग नंतर ते ड्रग माफिया बनले सांड्रा च्या दोन्ही पतीची हत्या पण झाली असे म्हणले जाते कि सांड्रा नेच आपल्या दोन्ही पतीची हत्या केली .

Loading...

2.मेलिसा काल्देरों

मेलिसा काल्देरों ला जगातील सर्वात खतरनाक आणि निर्दयी गैंग स्टार मानले जाते बातम्या नुसार मोलीसा आता पर्यंत जवळपास १५० लोकांचे खून केली आहे अंडरवर्ल्ड जगतात मोलीसा ला ला चीन च्या नावाने ओळखले जाते मोलीसा च्या माफिया गैंग मध्ये ३०० लोक आहेत सुपारी किलिंग और ड्रग ट्राफिकिंग मध्ये मोलीसा ला सर्वांची उस्ताद मानले जाते .

Loading...