जाणून घ्या अश्या काही गोष्टी ज्या सेक्ष पेक्षा सुद्धा जास्त आनंद देतात

0
322
Loading...

आजच्या काळात काही लोकांनी प्रेमाला फक्त शरीरा पर्यंतच मर्यादित ठेवले आहे पण असे नाही कारण प्रेमम हे खूपच पवित्र नाते असते आणि असे अजिबातच नाही कि प्रेम हे केवळ शारीरिक सुखासाठीच केले जाते यापलीकडेही आणखी खूप काही असते प्रेमा मध्ये जे कि आयुष्य हे खूपच सुंदर बनवते आणि याच गोष्टी बद्दल विचार करत करत अश्या काही गोष्टी समोर आल्या जे कि तुमच्या पार्टनर ला सेक्स पेक्षा पण जास्त चांगले वाटू लागेल .
तर मग आता उशीर कोणत्या गोष्टीचे करायचे चला जाणून घेवूया पूर्ण प्रकरण .

Loading...

केसांसी खेळणे .

आपल्या पार्टनर ला हे खूपच आवडते जेव्हा तुम्ही त्याच्या केसा सोबत खेळता जर तुम्हाला तुमच्या प्रेमा सोबत काही सुखाचे क्षण घालवायचे असेल तर वेळातून वेळ काढून त्यांच्या केसांशी थोडेसे छेडछाड जरूर करा .

एक मेकांच्या डोळ्यात पाहणे .

झोपते वेळी cozy होणे सामान्य गोष्ट आहे पण जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनर सोबत असे झोपता कि सर्व जगातील सुख त्यांच्या समोर ठेवून तर तुमच्या पार्टनर ला खूपच छान वाटते .

चहा ची पार्टी .

असे म्हणतात न कि पूर्ण जग एकीकडे आणि चहाचे आनंद एकीकडे असेच एकदा आपल्या पार्टनर सोबत चहा पोवून तर बघा खूपच आनंद भेटेल .

सेक्स पेक्षा पण जास्त आनंद देते .

कधी कधी आपल्या पार्टनर कचे स्पर्श आपल्याला अशे आनंद आणि प्रेमाचे चेतना देते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आपल्या पार्टनर ला surprise hug किंवा surprise kiss द्या मग बघा कमाल .

मध्य रात्र आणि पूर्ण चंद्र .

रात्रीच्या वेळी आपल्या पार्टनर सोबत वेळ घालवणे हे एक खूपच छान एहसास आहे जरुरी नाही कि रात्रीच्या वेळी फक्त त्याच प्रकारे प्रेम असावे कधी कधी तार्याने भरलेल्या आकाश्यात आपल्या पार्टनर चे हाथ पकडून बसा काही तुम्ही बोला आणि काही त्याचे ऐका सेक्स पेक्षा जास्त मजा येईल .

Loading...

lets dance together

अरे वाह हे बरे तुम्ही कसे काय विसरणार ? आपल्या दोघामध्ये जवळीक वाढवण्या साठी हे एक चांगले उपाय आहे भलेही आपल्याला डान्स करणे येवो अथवा न येवो ? पण एखद्या रोमांटिक गाण्यावर आपल्या पार्टनर सोबत डान्स करून तर पहा याचे आनंदच काही वेगळे आहे .

lets eat tohether

होय जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनर च्या आवडीचे एखादे पदार्थ बनवता आणि ते आपल्या हाताने त्याला त्याला खावू घालता तेव्हा त्या वेलीचे आनंद हे खूपच वेगळे असते .

लहान बाळासारखे वागणे .

कधी लढी सेक्स पेक्षा आपल्या अश्या गोष्टी मध्ये जास्त मजा येईल ज्या मुले आपल्या जुन्या आठवणी ह्या जाग्या आहेत .जर तुम्ही आपल्या पार्टनर सोबत खूपच आनंदाचे वेळ घालवत असाल तर तुम्ही एकमेकां सोबतचे वेळ हे खुच चान पद्धतीने घालत आहात .

काही वेळी शांततेचे .

शब्दाने प्रेम व्यक्त करणे जरुरी नसते कधी कधी शांत राहणे पण प्रेमाची किमंत वाढवू शकते आणि मग त्याला खूपच सुंदर बनवतात .आपल्या पार्टनर च्या समोर बसून त्याला प्रेमाने शांतपणे पहा हे पण त्याच्या साठी एक वेगळीच प्रेमाची भावना असेल .

लहान लहान सरप्राइजेस

आणि मग शेवटी आपल्या पार्टनर साठी लहान लहान सरप्राइजेस प्लान करत रहा या गोष्टी त्यांच्या साठी खूपच खास असतात तर या पण काही गोष्टी ज्याचे अनुभव हे खुपच वेगळे आहे . तर आपण असह्य प्रकारच्या आणखीन काही गोष्टी जाणून घ्यावे असे वाटत असेल तर आम्हाला कमेंट जरूर करा .

Loading...