‘मेरे रश्के कमर’ या गाण्यावर तरूणींचा भन्नाट डान्स…व्हिडियो होतोय व्हायरल

0
1922
Loading...

नुकत्याच दोन मुली युट्यूबमुळे भलत्याच चर्चेत आल्या आहेत. विशेषतः सोशल मीडियावर या मुलींचा खास बोलबाला आहे. इतके सगळे सांगितल्यावर त्यांनी नेमके काय केले? हा प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभाविक. तर, या मुलींनी ‘मेरे रश्के कमर’ या गाण्यात काहीसा हटके आणि बोल्ड अंदाजात डान्स केला आहे. आगोदर ‘मेरे रश्के कमर’ हे गाणे तुफान प्रसिद्ध त्यात या मुलींचा बोल्ड डान्स, त्यामुळे इंटरनेट यूजर्सचा कलेजा खलास नाही झाला तरच नवल.

Loading...

‘मेरे रश्के कमर’ हे गाणे प्रसिद्ध सूफी गाय नुसरत फतेह अली खान यांनी गायले आहे. नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. त्यामुळे त्यांनी गायलेली बहुतांश गाणी ही लोकप्रियच झाली आहेत. हे गाणे मिलन लुथरिया यांच्या बादशाहो या चित्रपटातही वापरण्यात आले आहे. हे गाणे तरूणाई आणि इंटरनेट यूजर्समध्ये इतके लोकप्रिय आहे की, तुम्ही हे गाणे युट्यूबला सर्च कराल तर, मुळ गाण्यापेक्षा अनेकांनी या गाण्यावर केलेले डान्सच तुम्हाला अधिक दिसतील.

व्हिडओत या गाण्यावर ज्या दोन तरूणी नाचताना दिसत आहेत तो व्हिडिओ कांची शाह नावाच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. युट्यब चॅनलने दिलेल्या माहितीनुसार कांची शाह आणि सना पिंडारे यांनी हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ १७ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. या व्हिडिओखाली कमेंट्सही प्रचंड आल्या आहेत.