मुला-मुलीचा शर्टाचे बटन असतात वेग वेगळे, जाणून घ्या हे आहे कारण

0
386
Loading...

काही गोष्टी आयुष्यात एवरग्रीन होत जातात जसे कि जुने गाणे कधीही ऐकले तरी चांगलेच वाटतात आणि नेमके तासेच असते कपड्याचे पण .त्यांना कधीही घाला ते चांगलेच वाटतात .आता एखाद्या शर्ट चे उदाहरण बगा कि आपल्याला एखादा शर्ट इतका जास्त आवडतो कि आपण सर्व ठिकाणी तोच घालून जायला लागतो .आणि हो गोस्ट मुलगा असो व मुलगी दोघासाठी समान असते .
आता पप्रत्येकासाठी कोणता तरी शर्ट खास असतोच पण तुम्ही लक्ष केलाय का कि त्यांच्या शर्टात पण फरक असतो .हे खूप मजेशीर आहे आपल्याला माहित नसेल तर चला मग आम्ही आपल्याला सांगू हे जाणून घेऊन तुम्ही पण हैराण व्हाल .मग जास्त वेळ न घालता वाचा पुढे …
शर्ट नेहमी कुल वाटतात .

Loading...


मुलगा असो किंवा मुलगी शर्ट मध्ये सर्वच छान दिसतात आता या फोटोतच पहा कि कृती सैनोन कशी दिसते ती .
दोघांच्या शर्टात असतो फरक ..


जर तुम्ही मुला मुलीमधील शर्टच्या बट नातील फरक जर समजत नसाल तर चिंता करू नका आम्ही तुम्हाला सांगू ..
वूमन्स शर्ट मध्ये असतो हे .


भलेही तुम्ही जर कधी वुमेन्स चे शर्ट खरेदी केले नसाल तर एका गोष्टी कडे नक्की लक्ष द्या कि वुमेन्स चे शर्ट चे बटन नेहमी उजवी कडे असतात .
मैन्स शर्ट चे बटन वेगळे ..


जर तुम्ही कधी पहिला असाल तर तुम्हाला द्माहित असेल कि त्यांचे बटन नेहमी डावीकडे असतात .

पण असे का ?..


जर विश्वास नसेल तर क्रॉस चेक करून बग शर्ट चे बटन डायरेक्शन वेगवेगळे का असतात ते हे कारण खूप मजेशीर आहे .
जुन्या काळातील श्रीमंत महिला आहेत याचे कारण ..


या शर्ट चे
जुन्या काळात महिला स्वतः कपडे घालत नसत .


असे मनले जाते एकी जुन्या काळात महिला स्वतः ब्लाउज घालत नसत यासाठी सुद्धा महिला नोकर ठेवत असत .
प्रत्येक काम हे ठरवलेले असत .

Loading...


म्हणजे महिला नोकारासाठी हे हे ठरून दिलेले कामातील एक काम असत .
त्या काळी जास्ती करून उजव्या हाताने काम करणे लोकांना आवडत असे .


अस केल्याने समोर थांबून बटन लावणे सोपे जात .


फक्त हेच कारण होते कि महिलांच्या शर्ट ला उजवी कडे बटन असत .


कारण कि पुरुष स्वतच कपडे बदलत असत म्हणून त्यांचे बटन नेहमी डावीकडे असत .


आशयामुळे पुरुषांना बटन खोलणे आणि लावण्यास अडचण होत नसत .


आता तर महिलापन स्वताच कपडे घालते म्हणून आजकाल असे पाहायला थोडे कमीच दिसते ..


आता कित्येक प्रकारच्या शर्ट मध्ये एकच प्रकारे बटन लावलेले दिसतात ..

कित्येक प्रकारच्या शर्ट मध्ये एकच प्रकारे बटन लावलेले दिसतात ..
हि सर्व इमेजेस इन्स्टाग्राम ने घेतलेली आहे

Loading...