Latest Marathi Jokes
Loading...

मारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….

81

नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा माणसाबद्दल माहिती घेणार आहोत कि ज्या माणसाची मारुती ८०० गाडी कशी एका स्पोर्ट कार मध्ये बदलली गेली. त्यांनी त्या कारवर अशी काही छाप उमठावली आहे कि तिच्या लूक मुले लोक विश्वासच ठेवत नाहीत कि हि maruti ८०० आहे म्हणून.


ती गाडी जेव्हा रस्त्याने फिरत असते तेव्हा लोक तिच्याकडे तक लाऊन पाहतात. त्यांना हि गागी तयार करायला ३ वर्ष लागली असे ते म्हणतात आणि जेव्हा ती पूर्ण झाली तेव्हा ती पाहून त्यांना त्यांच्यावर विश्वासच बसेना
कि आपली मारुती ८०० आहे म्हणून.

Loading...


हे बदल करण्यासाठी त्यांना सरकारची मदत घ्यावी लागली आणि ती रस्त्यावर उतरवायल सुद्धा आर टी ओ परवानगी घ्यावी लागली.
त्यांना हे आपले स्वप्न पूर्ण झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे.

You might also like
Loading...
%d bloggers like this: