सोनाली बेंद्रे च्या प्रेमात इतके वेडा झाला होता हा पाकिस्तानी क्रिकेटर कि त्याला किडनैपिंग करण्याची पण प्लानिंग केली होती

0
73
Loading...

बॉलीवूड आणि क्रिकेटर चे नेहमी पासूनच काही ना काही सबंध राहिले आहेत आणि जास्ती करून तर यांच्या मध्ये लव अफेअर्स च्या गोष्टी जास्तच दिसतात या गोष्टीचे अनुमान तुम्ही नुकतेच झालेल्या अनुष्का आणि विराट ,युवराज आणि हेजल तसेच जहीर आणि सागरिका यांच्या विवाहातून लाऊ शकता .
क्रिकेट आणि बॉलीवूड अक्ट्रेस च्या मधील अफेअर्स ची लिस्ट खूपच लांब आहे याच्या अगोदर पण अशे खूप सारे अफेअर्स झाले आहेत आणि ज्यापैकी काही तर यशस्वी पण झाले आहेत आणि काही अफेअर्स तर फक्त एक कहाणी बनून राहिले आहेत . नेहमी पहिले जाते कि क्रिकेटर्स चे मन नेहमी बिलीवूड मधील अक्ट्रेस कडे जास्तच आकर्षित होत जाते .
काही बातम्या वरून तर असे म्हणले जाते कि बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे वर एका क्रिकेटर चे इतके मन आले कि त्याने तिला किडनैपिंग करण्याची पण प्लानिंग केली होती होय आज आम्ही ज्या क्रिकेटर्स बद्दल बोलत आहोत ते दुसरे कोणी नसून पाकिस्तानी क्रिकेटर्स शोयाब अख्तर आहे.

एकंदरीत या गोष्टीचा खुलासा शोयाब अख्तर ने एका इंटरविव मध्ये केले होते कि कश्या प्रकारे भारत दौऱ्या वर असताना त्याची भेट बॉलीवूड मधील क्युट दिसणाऱ्या सोनाली बेंद्रे वर पडली तेव्हा सोनाली ला बघताच क्रिकेट च्या मैदानात आपल्या जोरदार बल्लेबाजी नि सर्वाना भीती दाखवणारे शोयाब अख्तर क्षणात त्याच्या प्रेमात पडले होते . एका भेटीतच शोयाब अख्तर त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्या वेळी त्याने हे पण विचार केले होते कि जर सोनाली त्याला प्रेमाला मान्य नाही केली तर तिला किडनैप पण करू . पण हि एक शोयब चे फक्त विचार होते ज्याला त्याने इंटर विव मध्ये असेच मजाक मजाक मध्ये म्हणून दाखवले होते .


आता या गोष्टी ला खूप वर्ष झाले आहेत आणि आता दोघे पण स्टार्स आपल्या आपल्या वैयक्तिक जीवनात खूपच खुश आहेत आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि सोनाली बेंद्रे ने २००२ मध्ये निर्देशक गोल्ड बहल शी लग्न केले आहे आणि तसेच शोयाब अख्तर ने पण २०१४ मध्ये पाकिस्तानी मुलगी रुबाब शी लग्न केले आणि आता हे दोघे हि आपल्या वैवाहिक जीवनात सुखी आहेत

Loading...
Loading...