सलमान-कैतरिना चा हा फोटोशूट पाहून तुम्हाला सर्दीत देखील येईल घाम

0
1200
Loading...

शेवट पर्यंतच्या फोटोज पहा
तसे तर सलमान चे चाहते ताच्या प्रत्येक फिल्म ची वाट पाहतच असतात जसे जसे सलमान च्या फिल्म ची रिलीज जवळ येत असते टी एक वेगळ्याच उत्साहाने भरून जाते आणि हेच कारण आहे कि २२ डिसेम्बर २०१७ ला रिलीज होत असलेली फिल्म “टायगर जिंदा है ” विषयी हि त्याच्या चाह्त्याम्ध्ये उत्साह असतो .
‘टाइगर जिंदा है’ मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ एकदा पुन्हा सोबत येणार आहेत सलमान आणि कैतरिना या अगोदर ५ वर्षाखाली एक था टायगर मध्ये दिसले होते .
एक वेळ अशी होती कि सलमान आणि कैतरिना च्या ऑफ स्क्रीन रोमान्स बद्दल पण खूप काही बोलले जात होते आणि मग काही वेळा नंतर हे थोडेस दूर पण झाले आणि हेच कारण आहे कि टायगर जिंदा है ची शुटींग सुरु होण्या च्या नंतर या दोघा बद्दल खूप चर्चा होत आहे .
आता बगा vouge मैगीजीन च्या साठी केले गेलेले या दोगांचे नवीन फोटो शूट दोघांचे लुक कमाल आहे

Loading...

अजून लागेल आग

‘टाइगर जिंदा है’ मध्ये अक्शन सोबत सलमान आणि कैतरिना चा रोमान्स पण पाहायला भेटेल
फिल्म मधील ट्रेलर आणि पोस्टर मध्ये तर याची झलक अगोदरच पाहायला भेटली आहे .

रोमान्स चा तोहफा

स्वेग से स्वागत च्या नंतर २ डिसेम्बर ला फिल्म चा रोमांटिक सॉंग डील दिया गल्ला हे हे रिलीज केले गेले

मौका पाहून चौका


vouge मैगेजीन ने या मौक्या ला चांगल्या प्रकारे घेतले आहे आणि डिसेम्बर च्या कवर वर कैतरिना आणि सलमान च्या जोडीला चांगली जागा दिली आहे

पहा झलक

आपण पाहू शकता कि vouge च्या कवर वर खूपच सुंदर दिसत आहेत या सेंसेशनल पोज मुळे मैगीजीन चा हे एडिशन पण एक नवीन रिकार्डे बनवणार आहे .

प्रो झाली .


कैतरिना नेहमीच फोटो शूट मध्ये नजर येत असते आता तर टी स्वतः ला खूपच चांगल्या प्रकारे कैरी करत आहे .

कातीलाना अदा


या फोटो ला पाहून असे वाटते कि टायगर आणि तिची टायगरेस आपल्या या अदा ने च आपल्या चाहत्यांचे जीव घेणार आहे .
वेगवेगळे पोज

vouge ने फोटो शूट च्या दरम्यानचा एक वीडी ओ पण जारी केले आहे आणि यातील काही पोज हे त्याच विडी ओ मधून घेतले गेले आहे

गर्मी वाढत आहे

Loading...


तसे पाहायला गेले तर सध्या सर्दी चा काळ आहे पण अश्या हॉट फोटो शूट ला पाहून आपल्याला आपल्या ए सी ला कमी करण्याची वेळ येऊ शकते .

तुज्या सोबत (बाहोमे )


या ठिकाणी टायगर आणि टायगरेस एकमेकाच्या अतिशय जवळ दिसतात जेणे करून कोणी त्याच्या टायगर ला कोणी घेऊन जाऊ नये म्हणून

फोटो शूट च खरे


सलमान आणि कैतरिना च्या चाहत्या साठी हि एक चांगली गोष्ट आहे कि फोटोतच खरे पण त्यामुळे ते जवळ तर येत आहेत

ट्रेलर ने रेकॉर्ड


टायगर जिंदा है ला रिलीज व्हायला भले थोडेसे वेळ आहे पण फिल्म चा ट्रेलर यु टूब वरील सर्वात जास्त लाईक करणारा ट्रेलर बनला आहे .
यात काही शंका नाही कि कैतरिना या मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे आणि त्यापेक्षा हि सुंदर गोष्ट हि आहे कि याला

सलमान खान ने शेअर केले आहे आणि त्याचे रीएक्शन उफ्फ आहे ..

आणि जर तुम्हाल सलमान आणि कैतरिना ची केमिस्ट्री साठी खर च अतुरतीने वाट पाहत असा तर २२ दिसेम्बेर चा शो अडवांस बुकिंग करून ठेवायला विसरू नका

Loading...