पहा लोक झोपेत का घोरतात व त्याचे उपाय नक्की पहा

0
777
Loading...

झोपेत खराटे येणे हि एक सामान्य गोष्ट आहे ज्याच्या मुळे आजूबाजूच्या लोकांना याचा त्रास होतो झोपे मध्ये त्या व्यक्ती ला तर काही समजत नाही पण त्याच्या त्या जोरदार खराट्याने बाजूच्या लोकांची मात्र झोपमोड नक्की होते आणि मग याची तक्रार त्याच्याकडे नेहमी होत असते आणि ज्यामुळे त्या व्यक्ती ला थोडेसे नाराजगी पण सहन करावी लागते आणि जर आपल्याला हि जर आश्या खराट्या मुळे एखाद्याच बोलन ऐकावं लागत असेल तर अगोदर याच्या कारानला जाणून घ्या आणि मग त्याच्या उपाया बद्दल जाणा तर चला मग आम्ही आपल्याला सांगू कि याचे उपाय आपण कसे करू शकता ..

Loading...


लोकांचे असे मान ने असते कि ज्यास्त मेहनत करून थकून झोपल्याने खराटे येतात म्हणून काही लोक याला इग्नोर पण करतात ज्यामुळे त्याची समस्या आणखीनच वाढते .असल मध्ये खराटे येण्याचे मुख्य कारण आहे कि श्वाश घेण्यात येणारे अडथळे होय गळ्यातील मागील भागात ऑक्सिजन जेव्हा जाते तेव्हा ते आत जाते वेळी त्यामुळे त्याच्या आजूबाजूचे टिशू वायब्रेट होतात आणि यातूनच खराट्या चा आवाज निर्माण होतो असे होण्याचे बहुतेक कारण असू शकतात जसे कि ..
पाठ खाली घालून झोपल्याने झीभ हि खालच्या दिशेने जाते आणि ती टोन्सील ला जाऊन लागते आणि ज्यामुळे श्वाश घेणे आणि सोडणे यात अडथला निर्माण होतो आणि यामुळे श्वाश मध्ये वायाब्रेषण होऊ लागते .
आणि तसेच एखाद्या व्यक्तीच्या त्याच जबड्यातील भाग जर लहान असेल तरीही अश्या समस्या निर्माण होता आणि मग जर असल पाठीवर झोल्याने जीभ खालच्या दिशेने जाऊन असे च श्वास घेण्यात अडथला निर्माण होऊन श्वाश नळी बंद होते आणि मग ते उघडण्यासाठी खूपच जोर द्यावे लागते यामुळे त्याचे वायब्रेषण होऊन असे आवाज येतात .
नाकाचे हाड जर वाकडे असेल आणि त्यात मांस जर जास्त असेल तरीही त्याला श्वाश घेण्यासाठी जास्त जोर द्यावा लागतो आणि यामुळेच मग त्याच्या श्वासातून आवाज यायला लागतो .
लठ्ठपणा मुळे पण अश्या प्रकारच्या समस्या येतात कारण अश्या व्यक्ती च्या मानेवर जास्त मांस लटकत असते आणि जेव्हा तो झोपतो तेव्ह त्या मांस मुळे त्याची टी श्वास नळी दबते आणि मग श्वास घेण्यास त्रास होतो .

खराटे दूर करण्याचे उपाय .

जसे कि आम्ही सांगितले आहे कि पाठीवर झोपल्याने खराटे निर्माण होतात आणि अश्या मध्ये जर तुम्हाला हे त्रास सेल तर आपण तसे झोपू नये नेह्नी एक बाजूने झोपा

लठ्ठपणा खराटे येण्याच एक कारण आहे यामुळे भरपूर समस्या येतात आणि जर आपल्याल या खराट्या पासून वाचायचे असेल तर आपल्या वजना वर नियत्रण ठेवा .

धुम्रपान आणि एल्कोहोल च्या सेवना नंतर रात्री झोपेत अश्या खराट्या ची निर्मिती होते .आणि अश्यात बेहतर आहे कि तुम्ही याचे सेवन करू नये .
खराट्या पासून वाचण्या साठी नेहमी आपले नाक साफ ठेवा कारण बंद नाक मुळे पण अश्या प्रकारचे खराटे येऊ शकतात
.
गरम पाणी पिल्याने गळ्यातील नळ्या खुलतात आणि मग आपण श्वाश आरामात घेऊ शकतो आणि मग अश्यात जर तुम्हला यापासून सुटकारा हवा असेल तर रात्री झोपते वेळी गरम पाणी चे सेवन करून च झोप .

Loading...

Loading...