जर तुम्हाला हि तुमची किडनी प्रिय असेल तर चुकून हि करू नका हि कामे,पोस्ट नक्की शेअर करा

0
83
Loading...

किडनी म्हणजे गुर्दा हे आमच्या शरीराचा खूपच महत्वाचा भाग असतो आणि जर याला काही प्रकारे धोका झाला तर माणसाचे सर्व आयुश्यचं एका ठिकाणी थांबते किडनी आमच्या शरीरातून विषारी पदार्थ पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते पण काही लोक असे आहेत कि जाणूनबुजून आपल्याला अश्या सवयी लावून घेतात ज्यामुळे त्यांच्या किडनी ला खूप मोठे नुकसान पोहचू शकते ज्यामुळे किडनी घराब होऊन त्यांना पुढे खूप सार्या समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून आज आम्ही आपल्याला अश्या सवयी बद्दल सांगणार आहोत ज्या मुले तुमची किडनी फेल होऊ शकते .

Loading...

१. भरपूर पाणी ण पिणे
किडनी आपल्या रक्त ला स्वच्छ करून शरीरातील सर्व वेस्ट पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करते आणि जेव्हा तुम्ही भरपूर प्रमाणात जर पाणी नाही पिलो तर हे वेस्ट पदार्थ तुमच्या शरीरात तसेच जमा होतात आणि भरपूर आजाराला कारणीभूत ठरतात .

२ मीठ जास्त प्रमाणत खाणे .
शरीराला ला व्यवस्थित काम करण्यासाठी शरीरात मिठाचे म्हणजेच सोडियम चे प्रमाण योग्य असणे जरुरी असते आणि काही लोक खूपच जास्त प्रमाणात मीठ खातात ज्यामुळे त्यांचे रक्तदाब वा ढत जाते आणि मग त्याचे सरळ परिणाम आपल्या किडनी वर होतो रोज आपल्या जेवणा मध्ये ५ ग्राम मीठ असणे गरजेचे असते

३ चीनी चे प्रमाण कमी करणे
काही लोक आपल्या दरोजच्या जेवणात २ किंवा त्यापेक्षा hi अधिक प्रमाणात चीनी असलेले ड्रिंक घेतात ज्यामुळे त्यांच्या युरीन लेवल मध्ये प्रोटीन ची मात्रा जास्त होते जे कि हे संदेश देते कि आपली किडनी हे योग्य प्रकारे काम करत नाही

Loading...

४ विटामिन आणि मिनरल्स ची कमी
निरोगी शरीर आणि चांगली किडनी असण्यासाठी आपल्याला ताज्या फळांचा आणि पालेभाजींचा वापर आपल्या दरोजच्या जेवणात करणे खूप गरजेच असते डाइट मध्ये होणार्या कमी मुले आपल्या किडनी मध्ये खडे मध्ये होणे शक्यता जास्त असते आणि तसेच विटामिन बी 6 आणि मैग्नीशियम चे प्रमाण आपल्या डाइट मध्ये राहणे तुमच्या किडनी मधील दुष्परिणाम कमी करू शकते ..

Loading...