विषारी सापांना मारणे या महिलेचे शौक या कामाने दाखवत आहे पुरुश्वादी माणसाना आरसा

0
63
Loading...

बहितेक लोक तर विषारी सापाच्या नावानेच घाबरतात  धर आणि मैदानात जर कुठेही साप दिसला कि एकदम भीतीच वाटते मग लगेच त्याला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावले जाते पण केरल च्या पलोड च्या आजुबाजुत जर किथे एखादे साप निघाले तर त्या वेळी एखाद्याला माणसाला नाही तर महिले ला बोलवले जाते आणि या महिलेचे नाव जेआर राजी .

Loading...

३३ वर्षीय राजी सापांना पकडण्यासाठी त्या परंपरा आणि मान्यतेला डोळे दाखवत आहे ज्याला पुरीशाचे काम म्हणले जाते राजी ने हे सिद्ध केले आहे कि आकाश्यात प्लेन उडवणे असो किंवा पाण्यामध्ये जहाज चालवणे असो किंव साप पकडणे असो किंवा युद्धात शास्त्र उचलणे असो आता एखादी महिला पण एखाद्या पुरुष्य पेक्षा काही कमी नाही .साप पकडणे हे राजी चे काम आहे आणि त्याला आपली आवड मानते आणि यात टी आनंद पण व्यक्त करते .मिडिया नुसार \राजी हे लहानपनापासुंच अनेक साप पाहत आली आहे .त्याला नेहमी साप ला स्पर्श करण्याची इच्छा राहत असे आणि अशी इच्चा ज्याच्या मध्ये आसते तो एक साप पकडणारा बनतो .

राजी ने मागील 9 महिन्यात ११९ साप अक्डले आहे ज्यामध्ये झिरील्या कोब्रा पासून ते प्रत्येक प्रकारचे साप आहेत .राजी म्हणते कि टी सापांना पकडल्या नंतर त्याला जंगलात सोडते आणि जर साप खूपच विषारी असल तर त्याला वन अधिकार्याच्या सांगितलेल्या ठिकाणी सोडते

Loading...

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राजी साप पकडण्यासाठी पैसे नाही मागत जर कोणी त्याला त्याच्या इच्छे नुसार पैसे दिले ठेऊन घेते पण एखाद्या गरीब आणि म्हातार्या माणसाच्या घरात साप निघाला तर टी मुळीच पैसे घेत नाही राजी साप पकडण्याच्या या कामाला समाज सेवेच्या दृष्टी ने बगते .

 

दोन लोक्रांची आई असलेली राजी म्हणते कि साप पकडण्याच्या या कामाने ती इतकी लोकप्रिय झाली आहे कि तिला कोठूनही साप पकडण्यासाठी कोल्स येत असतात आणि कोल अलुअव्र ती आपल्या स्कूटर ने त्या स्कूटर ने त्याठिकाणी जाते आणि साप पकडते आणि या कामात तिला त्याचे पती पण मदत करतात राजी म्हणते कि आतापर्यत तिला एकदा पण सापने चावले नाही आणि तिनेही सापाला कधीही नुकसान नाही दिले .

 

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राजी साप पकडण्यासाठी पैसे नाही मागत जर कोणी त्याला त्याच्या इच्छे नुसार पैसे दिले ठेऊन घेते पण एखाद्या गरीब आणि म्हातार्या माणसाच्या घरात साप निघाला तर टी मुळीच पैसे घेत नाही राजी साप पकडण्याच्या या कामाला समाज सेवेच्या दृष्टी ने बगते

 

Loading...