का घालतात स्त्रिया जोडवे…. काही अशी कारणे

0
150
Loading...

का घालतात स्त्रिया जोडवे…. काही अशी कारणे

Loading...

कोणत्याही स्त्रीला पाहिल्यावर हे ओळखणे अवघड असते कि तिचे लग्न झालेले असेल कि नाही.पण लग्न झालेल्या स्त्रियांना ओळखणे खूप साधी गोष्ट असते .
विवाहित स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र ,हातातील बांगड्या अशा गोस्तींवरून त्या चटकन ओळखता येतात. तसेच त्यांच्या कपाळावरील कुंकू पाहून आपण सहज सांगू शकतो कि हि विवाहित महिला आहे.

पण नुसत्या ह्याच गोष्टीवरून तुम्ही हे ओळखू शकता असे नाही,अजून एक गोष्ट आहे कि जिच्यामुळे तुम्ही ते ओळखू शकता. आपण बघू ती काय गोष्ट आहे जिच्यामुळे तुम्हाला हे ओळखणे सोपे जाते.

पायातील जोडवे….

ह्या जोडव्यांमुळे तुम्ही समजून घेऊ शकता कि ह्या स्त्रीचे लग्न झालेले आहे.
जोडावे पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटात घालण्याची पद्धत आहे.

Loading...

जोदाव्याचे फायदे.
गर्भाशयावर होणारा परिणाम :


अंगठा आणि शेजारच्या बोटांपासून जाणारी एक रक्त वाहिनी थेट गर्भाशयापर्यंत गेलेली असते. जिच्यामुळे गर्भाशयाचे नियंत्रण होत असते.
ह्या बोटात जोडावे घातल्यामुळे त्याचा चांगला परिणाम गर्भाशयावर होतो.

प्रजनन क्षमतेवर होतो चांगला परिणाम…


जोडव्यांमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.आणि तुमच्या काही समस्या ज्या प्रजननाच्या बाबतीत असतात त्या आपोआप दूर होतात.

आयुर्वेदाचे काय आहे म्हणणे ….


आयुर्वेदानुसार जोडव्यांमुळे सायाटिक नर्व ची नस दाबली जाते.जिच्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. आणि त्याचा प्रभाव शरीरावर चांगला होतो.

तणाव होतो दूर…


जोडव्यांमुळे शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण होते त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजे तवाने वाटते .आणि तुमचा दिवस चांगला जातो.
वेगवेगळे ताण तणाव ह्यापासून तुम्हाला सुटका मिळते.

एक्युप्रेषर चे काम करतात जोडवे…
तळ पायाच्या नसा आणि त्याच्यात निर्माण होणारा वात ह्यामुळे तुम्ही अनेकवेळा हैराण होऊन जाता पण जोडव्यांमुळे हि देखील समस्या दूर होते.
आणि तुमच्या तळ पायांचे आरोग्य चांगले राहते.

Loading...