Latest Marathi Jokes
Loading...

फक्त महिलां साठी आहे हि जेल पहा फोटोस व विडीओ

697

इजराइल च्या लोकसंख्या बद्दल बोलायचे म्हणले तर ती न्युयोर्क पेक्ष्या हि कमी आहे इजराइल च्या क्षेत्रफळा ला जर तीन पट हि वाढवले तर ते आपल्या देश्याच्या राजधानी इतके हि होऊ शकत नाही हे देश आहे तर खूपच लहान पण याचे चर्चे मात्र पूर्ण जगात होतात आज आम्ही आपल्याला इजराइल च्या एका मुख्य जेल बद्दल सांगणार आहोत जे कि फक्त महिलांसाठी आहे .
नर्वे त्रिजा नावाची हि जेल इजराइल च्या रमले मध्ये स्थित आहे या जेल मध्ये २०० पेक्षा जास्त महिला कैदी आहेत बहुतेक महिलांचे वय हे १८ ते ७० च्या आत आहे .

एक असाइनमेंट नुसार फेमस फोटोग्राफर तोमर इफराह ने इजराइल च्या जेल मधील काही फोटो घेतले होते .तोमर ने आपले अनुभव सांगते वेळी सांगितले कि हि जेल खूपच लहान आहे .

आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि या जेल मध्ये एका सेल मध्ये ६ कैदी राहतात आणि ७ च्या सुमारास या सेल ला लॉक केले जाते आणि मग नंतर या महिला मग सेल च्या बाहेत पण निघू नाही शकत .

येथे असलेल्या बहुतेक महिला इजराइल च्या बाहेरील आहेत आणि बहुतेक महिला या अल्पसंख्याक समुदायातील आहेत आणि खूपच कमजोर बैकग्राउंड च्या आहेत .

Loading...
You might also like
Loading...
%d bloggers like this: