Latest Marathi Jokes
Loading...

१५ असे फोटोज ज्यांना पहिल्यानंतर तुम्ही हि बोलाल आज कूच तुफानी करते ही,पहा फोटोज

151

आज आम्ही आपल्या साठी इंटरनेट वरून अश्या काही फोटोज घेवून आलो आहोत कि त्या सध्या सोशल मिडिया वर खूपच जास्त वायरल होत आहेत त्या फोटोज ओरडून ओरडून सांगत आहेत कि “आज कुछ तूफ़ानी करते हैं” तर तुम्ही पण पहा या फोटो आणि सांगा कि कोणती फोटो तुम्हाला जास्त तुफानी वाटली ..
माणसाना तर हे करताना पहिले असाल तर चला मग या कुत्र्याला पण पहा हे करताना .


हे एक वेगळ्या स्टाई ल मधील पप्पी


आपण स्वतच विचार करू शकता कि या मुलीचे काय हाल असतील


आता मग कसे एखादे पोलीस याला पकडू शकेल
हे आहे खरा बाईक प्रेमी

जेव्हा बस मध्ये पाय ठेवायला पण जागा नसेल तर कसे आता घुसले पाहिजे हे यांच्याकडून शिका .

आज तर या गाढवाला पण घोड्या सारखी फिलिंग्स येत असेल

जेव्हा तुम्ही गरजे पेक्षा जास्तच थंड व्हाल तेव्हा असे गरम व्हायला हवे

कोणालाही नाही सोडणार शोधून शोधून मारेन

हे आहे रिस्की चुम्मा

 

Loading...

याला म्हणतात Higher Studies

थांबून चला भावानो

चांगले नंबर द्या अन्यथा ..

माणूस आहे माणसाशी प्रेम करणार

लेडी मर्दानी

You might also like
Loading...
%d bloggers like this: