ह्या हॉट अभिनेत्री शी डेट करावे असे वाटते बाहुबली प्रभास ला फोटो पाहून व्हाल दंग

0
975
Loading...

बाहुबली २ च्या रिलीज होवून इतक्या दिवसानंतर पण या फिल्म च्या चर्चा आजही होतात आणि हि फिल्म भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या फिल्म मधील एक फिल्म आहे आय फिल्म ;ला केल्या पशुं बाहुबली म्हणजेच प्रभास खूपच जास्त फेमस आणि लोकप्रिय झाला आहे बाहुबली मध्ये सुपरस्टार आणि अनुष्का ची केमिस्ट्री लोकांना खूपच पसंद आली होती आणि या दोघांच्या अक्टिंग ला लोकानी खूपच पसंद पण केले होते पण आज आम्ही आपल्याला त्याअक्ट्रेस बद्दल सांगणार आहोत ज्याच्याशी प्रभास डेट करण्यास उत्सुक आहे .

बातम्या वरून असे म्हणले जात आहे कि बाहुबलीच्या शुटींग दरम्यान प्रभास ला खूपच मुलींच्या लग्नासाठी मागण्या आल्या होत्या पण त्या वेळी प्रभास ला फक्त फिल्म वर लक्ष केंद्रित करायचे होते म्हणून तेव्हा त्यांनी सर्व मागण्यांना नकार दिला .
पण आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि त्यांनी आपल्या एका इंटर विवी मध्ये असे म्हणले होते कि ते बॉलीवूड मधील एक हॉट अक्ट्रेस रविना टंडन ला खूप पसंद करतात होय हो गोष्ट प्रभास ने मिडिया सोबत बोलताना म्हणले आहे .

Loading...

 

प्रभास ने म्हणले होते कि तो रविना चा खूप मोठा फ्यान आहे त्याची अक्टिंग आणि सुंदरतेचे तो वेडा आहे .

Loading...

आता सध्या प्रभास त्यांची पुढील फिल्म साहू च्या शुटींग मध्ये खूपच जास्त व्यस्त आहे आणि या फिल्म मध्ये प्रभास सोबत बॉलीवूड अक्ट्रेस श्रध कपूर दिसणार आहे लोक यांच्या या फिल्म ची खूपच उत्सुकतेने वाट पाहत आहेत .आणि आम्ही प्रार्थना करतो कि त्यांची हि फिल्म पण बाहुबली प्रमाणेच खूपच जास्त कमाई आणि सर्वांचे मनोरंजन करावे .

Loading...