पहा पाकिस्तानची एकमात्र राजपूत परिवार, ज्यांची रक्षा स्वःतहा मुस्लीम लोक करतात

0
313
Loading...

पाकिस्तान मध्ये मुसलमानाची संख्या खूपच जास्त आहे आणि हिंदूची संख्या कमी .पण पाकिस्तान मध्ये एक अशी रोयाल फैमिली आहे ज्याची चर्चा पूर्ण पाकिस्तानात होते .पाकिस्तान च्या राजनीती आणि नियती मध्ये या फैमिली ची महत्वपूर्ण भूमिका असते .

Loading...


कोणती राजपूत फैमिली आहे हि ?


पाकिस्तानातील योयाल फैमिली चे प्रमुख हमीर सिंह आहे हमीर सिंह हे पाकिस्तानातील अमरकोट चे शाशक कुटुंबीय आहेत .यांच्या वडिलाचे नाव चंद्पाल आहे हे पाकिस्तान मध्ये ७ वेळा सांसद आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत .

पाकीस्थान हिंदू पार्टी बनवले होते .

चंद्पाल सिंग हे अगोदर पाकिस्तान पीपल्स पार्टी मध्ये होते पण त्यांनी नंतर टी पार्टी सोडून स्वताची पार्टी काढली ज्याच नाव पाकिस्तान हिंदू संघटन असे होते .

भुत्तो चे जवळीक मित्र होते

आपल्याला सांगू इच्छितो कि चंद्पाल सिंग हे पाकिस्तान चे पूर्व मिनिस्टर जुल्फिकार भुट्टो चे खूपच जवळचे मित्र होते .

मुसलमान करतात रक्षा .

पाकिस्तान मध्ये मुसलमान लोकांना वाटते कि हमीर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीय लोक राजा पूर चे वंशज आहेत आणि हणून आजही ते त्याच्या रक्षणा साठी सज्ज असत्तात

Loading...

रॉयल फैमिली बद्दल महत्व पूर्ण गोष्टी .

एकमात्र असे हिंदू ज्यांना पाकिस्तान मध्ये आज पण राजा मानले जाते

शिकार करण्याचे खूप शौक आहे राजपूत फैमिली ला

बॉडी गार्ड AK 47 रायफल ने या राजपूत प्रिन्स ची रक्षा करते

Loading...