ह्या BJP नेत्याच्या मुलीचे फोटोज पाहून तुम्ही म्हणाल,हिने नक्कीच चित्रपटात यावे पहा फोटोज

0
115
Loading...

आजच्या काळात एखाद्या नेत्याला चर्चेत राहणे हि सामान्य गोष्ट पण पण कधी कधी वेगवेगळ्या कारणावरून त्यांच्या घरचे पण मिडिया आणि लोकांच्या नजरेत येतात आणि असेच काहीतरी या bjp नेत्याच्या मुली सोबत झाले आहे खूपच वर्षा पासून या बीजेपी नेत्याची मुलगी सोशल मिडिया वर खूपच फेमस झालि आहे .बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये नेहमी हिरीईन ची सुंदरताच खूप चर्चेत असते पण बॉलीवूड पासून वेगळेच असलेल्या या देशात एक अशी फिटनेस ट्रेनर आहे जी कि खूपच जास्त सुंदर आहे आणि लोकांचे म्हणणे आहे कि जर ती बॉलीवूड अ=मध्ये आली तर भल्या भल्या हिरोइन्स न टक्कर देवू शकते .

Loading...

सर्वात मजेदार गोष्ट हि आहे कि सपना काही साधारण मुलगी नाही ती गुजरात मधील स्वस्थ मंत्री जय नारायण व्यास ची मुलगी आहे .

सपना व्यास ची काही फोटो मणिपूर ची bjp सांसद म्हणून खूपच वायरल झाली होती .

Loading...


सपना ने आपल्या ट्रेनिंग दरम्यान फक्त १ वर्षात ३० किलो वजन कमी केले आहे आणि यासाठी तिला रिबॉक कढून सर्टिफिकेट पण भेटले आहे .

सपना इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्वीटर यासारख्या सोशल नेट्वर्किंग साईट वर नेहमी सक्रीय असते गुजरात राज्य ची राजधानी अहमदाबाद मध्ये पोलिसांना पण फिटनेस ची ट्रेनिंग दिली आहे सपना व्यास पटेल ने .


खूप दिवस इंटरनेट वर सपना ची फोटो खूपच वायारल होत होती सपना ने आपल्या सुंदरतेच जलवा सर्व ठिकाणीच सोडला आहे इंस्टाग्राम पासून ते फेसबुक आणि ट्वीटर पर्यंत प्रत्येक ठिकाणी सपना चाचा जलवा पसरला आहे सपना फिटनेस ट्रेनर सोबतच मोड्लिंग पण करते .आणि म्हणूनच काही लोकांचे म्हणणे आहे कि जर सपना बॉलीवूड मध्ये काम केली तर भल्या भल्या हिरोइन्स ची सुट्टी करेल आणि काही लोकांनी सपना च्या सुंदरतेची तुलना दिव्या भारती सोबत पण केली आहे लोकांनी त्याच्या फोटो वर असी कमेंट केले आहे कि – असे वाटते कि जणू दिव्या भारतीच पुन्हा एकदा परत आली आहे.

Loading...